Wednesday, 5 June 2019

NSCI squash final report

Photo caption: Yash Fadte of Goa easily defeated TusharShahani in straight games 3-0 to clinch the boys’ under-19 title in the 4th NSCI All India Open (Junior and Senior) Squash Tournament 2019, at the NSCI squash courts on Wednesday.
नवमी शाहयश फडते यांना 19 वर्षाखालील गटाचे जेतेपद 
मुंबई, 5 जून 
   महाराष्ट्रच्या नवमी शाह  गोव्याच्या यश फडते यांनी चौथ्या एनएससीआय अखिल भारतीय खुल्या (ज्युनियर सिनियरस्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात अनुक्रमे मुली  मुले गटाचे जेतेपद मिळवलेअव्वलमानांकित नवमीने भावना गोयलवर मुलींच्या 19 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात 3-2 अशा फरकाने पराभूतकेलेएनएससीआय येथील स्क्वॉश कोर्ट्सवर हे सामने पार पडले.
      नवमी  भावना या मुंबईच्या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पहायला मिळालीपणनवमीने अखेर 11-5, 9-11, 11-2, 10-12, 11-6 असा भावनावर विजय मिळवलात्यापुर्वी गोव्याच्या यश फडतेने सहजरित्या महाराष्ट्राच्या तुषारशहानीला तीन गेममध्येच नमविलेयश  तुषार यांमध्ये चांगल्या रॅलीज पहायला मिळाल्या.पणअखेर यशने 11-6, 11-5, 11-5 असा गेम जिंकत विजय मिळवलाएनएससीआय स्पर्धेतील हे यशचे पाचवे जेतेपद आहे.नवमी  यशयांना चषकासह रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
     त्यापुर्वी दुस-या मानांकित ऐश्वर्या खुबचंदानीने चांगली कामगिरी करत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिमसामन्यात अव्वल मानांकित अनन्या दबकेला 11-5, 11-3, 11-4 असे सरळ गेममध्ये पराभूत केलेमुलांच्या 17वर्षाखालील गटातील अंतिम फेरीत अव्वल मानांकित अर्णव सरीनने तनय पंजाबीला 11-9, 11-6, 11-3 असे नमवितजेतेपद मिळवले.
निकाल ( सर्व अंतिम फेरी) :
मुली 11 वर्षाखालील : 1- आकांक्षा गुप्ता (महाराष्ट्रवि.विअनिका दुबे (महाराष्ट्र) 11-3, 11-6, 11-7
मुले 11 वर्षाखालील : 1- सुभाष चौधरी (राजस्थानवि.वि.2- रचित शाह (महाराष्ट्र) 11-5, 11-8, 11-7
मुली 13 वर्षाखालील : 3/4 - अनाहत सिंग ( दिल्लीवि.वि.1- उन्नती त्रिपाठी 11-6, 11-9, 11-5 
-मुले 13 वर्षाखालील : 2- एकमबीर सिंग (महाराष्ट्रवि.वि.1

No comments:

Post a Comment