मुंबई ३० जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आठवड्यामध्ये रंगलेले नॉमिनेशन टास्क आणि टिकेल तोच टिकेल या कार्या दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद,भांडण, आरोप प्रत्यारोप झाले... आणि टिकेल तोच टिकेल या कार्या दरम्यान नेहा आणि पराग मध्ये झालेल्या वादामुळे पराग कान्हेरेला बिग बॉस यांनी घरामधून निलंबित केले... परंतु कालच्या भागामध्ये महेश मांजरेकरांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, सदस्यांनी टास्क दरम्यान झालेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हाएकदा सांगितल्या, परागने त्याची बाजू मांडली... महेश मांजरेकरांनी पराग ज्याप्रकारे नेहाशी वागला त्याचा जाब विचारला आणि त्याला कठोर शब्दांमध्ये खडसावले. आजच्या भागामध्ये तो पुन्हा एकदा घरात एन्ट्री घेणार आहे. महेश मांजरेकर यांनी Weekend चा डावमध्ये परागला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घ्यायला सांगतली आहे... घरातील सदस्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल ? ते परागला माफी देतील ? पुढे काय होईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे..
याचसोबत बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांची कोण ठेवत आहे मसालेदार नावं ? याच संदर्भातील चुगली हीनाच्या चाहत्याने तिला आज केली आहे... ज्यामध्ये हीनाला वीणाने हिंग असे म्हंटले आहे जे बेचव असते... यावर वीणाचे म्हणणे आहे ही नावं मी ठेवली नसून परागने ठेवली आहेत, ज्यामध्ये किशोरी ताई केशर, वीणा बदाम, रुपाली इलायची आहे...
महेश मांजरेकरांनी शिवला एक गमतेशीर प्रश्न विचारला जर हीना घरामध्ये आधीपासून असती आणि वीणा वाईल्ड कार्ड म्हणून आली असती तर ? याचे शिव काय उत्तर देईल हे आजच्या भागामध्ये बघूया... याचसोबत किशोरी शहाणे यांना देखील प्रश्न विचारला जर अभिजीत केळकर या घरामध्ये आलाच नसता तर ? या प्रश्नाचे त्या काय उत्तर देतात बघूया आजच्या भागामध्ये... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ - WEEKEND चा डाव आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर...
Do you find yourself in a bit of trouble with unpaid bills and don’t know which way to go or where to turn? What about finding a reputable Debt Consolidation firm that can assist you in reducing monthly installment so that you will have affordable repayment options as well as room to breathe when it comes to the end of the month and bills need to get paid? BENJAMIN LOAN INVESTMENTS FINANCE is the solution to your financial misfortune.
ReplyDeleteWe offer all types of loan ranging from $5,000.00 to $500,000,000.00USD with a low interest rate of 3% and loan duration of 1 to 20 years to pay back the loan secure and unsecured. Our loans are well insured for maximum security is our priority, Our leading goal is to help you get the services you deserve, Our program is the quickest way to get what you need in a snap. Kindly reduce your payments to ease the strain on your monthly expenses by Contacting us on the following Call/Whatsapp Text +919667837169 Email: markthomasfinanceltd@gmail.com
Ronnie Finance Ltd
Dr. Mark Thomas
I like marathi bigboss so much thanks for sharing
ReplyDeletebody to body massage in bangalore