Friday 24 January 2020

1st Edition of the unique Bordi Chikoo Festival Run to be held on 2nd Feb


Mumbai: The inaugural edition of the Bordi Chikoo Festival Run, in association with Chikoo Festival will be held on February 2nd, 2020, for which the participants can register online on www.chikoorun.com 
The Bordi Chikoo Festival Run is a one of its kind run coinciding with the prestigious Chikoo Festival which enjoys a footfall of more than 1 lakh people each year. The Bordi Chikoo Festival Run which will be flagged off from the Camping Ground -Bordi Beach has 4 race categories i.e Half Marathon (21.097kms) [Min age: 18 years], 10K Run (Min age: 15 years), 5K Run (Min age: 10 years) and 3Km Chikoo Masti Run (Min age: 10 years)
Registrations can be done through the event website www.chikoorun.com. More information on the event is available on the event helpline no: 88795 59049/8291262892.  
The event is organised and promoted by Aryanz Sports PR & Events with the support of the Bordi Chikoo Festival Committee and conducted under the aegis of Maharashtra Athletics Association and Palghar District Athletic Association.  
Marathi Release
पहिली बोर्डी चिकू फेस्टिव्हल रन 2 फेब्रुवारीला 
१८ जानेवारी, मुंबई : चिकू महोत्सव आणि आणि आर्यंज स्पोर्ट्स पी आर अँड इव्हेंटस् यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डी चिकू फेस्टिव्हल रनचे 2 फेब्रुवारी, 2020 रोजी आयोजित केली जाईल. या रनमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक www.chikoorun.com वर ऑनलाईन नोंदणी करू शकतात
बोर्डी चिकू फेस्टिव्हल रन ही प्रतिवर्षी १ लाखाहून अधिक लोकांच्या सहभागाने प्रतिष्ठित चिकू महोत्सवाच्या अनुषंगाने चालणारी एक धाव आहे. बोर्डी चिकू फेस्टिव्हल रनची सुरुवात बोर्डी बीचजवळ असलेल्या कॅम्पिंग ग्राउंडपासून होणार असून या स्पर्धेत चार शर्यतींच्या श्रेणी असतील - अर्ध मॅरेथॉन (21.097 किमी) (किमान वय: 18 वर्षे), 10 किमी रन  (किमान वय: 15 वर्षे), 5 किमी रन (किमान वय: 10 वर्षे) आणि 3 किमी चिकू मस्ती रन (किमान वय: 10 वर्षे).
स्पर्धेच्या नोंदणीसाठी इव्हेंट वेबसाइट www.chikoorun.com चा वापर करता येईल. इव्हेंटची अधिक माहिती इव्हेंट हेल्पलाइन क्र: 88795 59049 / 82912 62892 वर उपलब्ध होईल. 
हा कार्यक्रम बोर्डी चिकू महोत्सव समितीच्या सहकार्याने आर्यँझ स्पोर्ट्स पीआर अँड इव्हेंट्सच्या वतीने आयोजित केला गेला आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आणि पालघर जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.- 

No comments:

Post a Comment