Wednesday, 15 January 2020

‘शेमारू एन्टरटेनमेंट’चे नवे मराठी चित्रपट चॅनल : ‘शेमारू मराठीबाणा’

करमणूक जगतात आपला ठसा उमटवलेल्या ‘शेमारू एन्टरटेनमेंट’ने नवी भरारी घेत खास मराठी सिनेरसिकांसाठी ‘शेमारू मराठीबाणा’ हे फक्त मराठी चित्रपट व नाटकांना वाहिलेले चॅनल सुरु केले आहे.
आज एका झगमगत्या सोहळ्यात त्याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मराठी चित्रपट जगतातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यात सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू,  प्रार्थना बेहरे विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडकर, अविनाश खर्शीकर, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि संगीतकार चिनार-महेश, निलेश मोहरीर आदी कलाकारांचा समावेश होता.
मराठी रसिकांचे मनोरंजन हाच मुख्य उद्देश ठेवून सुरु करण्यात आलेल्या या चॅनलवर महाराष्ट्र व गोव्यातील प्रेक्षकांना उत्तमोत्तम मराठी चित्रपट व नाटकं बघता येणार आहेत. त्याचे नाव ‘मराठी बाणा’ हे सुद्धा मराठी अस्मितेशी निगडीत असून मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यात, ती लोकप्रिय करण्यात ते महत्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही. ‘चित्रपटांच्या दुनियेतली चॅनलची गर्दी कितीही असली तरी आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा रसिकांना देणार असून त्यांची उच्च अभिरुची लक्षात घेऊन तिचे समाधान करेल असा मनोरंजनाचा खजिना सादर करून आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू’ असा विश्वास शेमारु एन्टरटेनमेंटने व्यक्त केला आहे. अगदी अलीकडच्या, अभिजित खांडकेकर अभिनीत ‘भय’ या चित्रपटापासून ते जुन्या जमान्यातले लोकप्रिय नायक रमेश देव यांच्या १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम आंधळे असते’ या चित्रपटापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट या चॅनलवर रसिकांसाठी उपलब्ध असतील. त्यात ‘आपला माणूस’, ‘पोश्टर गर्ल्स’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त अनेक मराठी दर्जेदार नाटकांचे प्रसारण हे या टीव्ही चॅनलचं वेगळेपण असणार आहे.
‘शेमारु’ला मराठी प्रेक्षकांची आवड बरोबर माहीत असून मराठी चित्रपट विश्वाचा तो एक मोठा घटक आहे. मराठी चित्रपट व नाटकांचा फार मोठा संग्रह ‘शेमारु’कडे आहे. गेली काही दशकं ‘शेमारु’ प्रादेशिक मनोरंजनाची निर्मिती व समन्वय या क्षेत्रातही सक्रीय आहे. अनेक आघाडीच्या चॅनल्सवर शेमारुच्या कार्यक्रमाचं प्रसारणही होत असतं. त्यामुळेच आता ‘शेमारुच्या’च बॅनरखाली अतिशय उच्च दर्जाच्या कार्यक्रमांचं प्रसारण ही ‘शेमारु’साठी अर्थातच अतिशय नैसर्गिक अशी पुढची पायरी आहे.
या प्रसंगी बोलताना ‘शेमारु’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हिरेन गडा म्हणाले,‘शेमारु मराठीबाणा’च्या लॉंचमुळे आता मराठी भाषिक रसिकांमध्ये ‘शेमारू एन्टरटेनमेंट’चा पाया अधिक व्यापक होणार आहे, कारण आम्ही अतिशय दर्जेदार कंटेंट आमच्या या अभिजात मराठी मूव्ही चॅनलच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत. प्रेक्षक व जाहिरातदार यांच्या दृष्टीने बोलायचं तर माध्यम व करमणूक विश्वात आम्ही या आधीच आमचे भक्कम स्थान प्रस्थापित केलेले आहे. तोच वारसा पुढे नेत आम्ही या, ‘शेमारु मराठीबाणा’च्या माध्यमातून प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या मराठी भाषिक रसिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना त्यांच्याच भाषेत दर्जेदार करमणूक उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांचे मनोरंजन करू शकू याचा आम्हाला विश्वास वाटतो.
या शानदार सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेला सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी यावेळी बोलताना म्हणाला, ‘शेमारू गेली काही दशकं आपलं सगळ्यांचं मनोरंजन करत आली आहे आणि मी त्या प्रवासाचा केवळ एक साक्षीदारच नव्हे तर हिस्सा राहिलो आहे. मराठी सिनेजगत तसेच बॉलीवुडमधील ते एक महत्वाचे घटक असून आज ते लाँच करत असलेल्या ‘शेमारू मराठीबाणा’च्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद होत आहे. ‘मराठी बाणा’ या नावातच अभिमान व एकात्मता अंतर्भूत आहे आणि मला खात्री आहे की हे चॅनल आपल्याला आपल्या मुळांकडे अभिमानाने परत जायला आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी नाते जोडायला भाग पाडणारे माध्यम ठरेल.
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे या प्रसंगी बोलताना म्हणाले, ‘शेमारुच्या स्थापनेपासून मी शेमारुशी संबंधित आहे आणि ही एकच कंपनी अशी आहे की जिथे तुम्हाला कोणत्याही बॅनरचा कोणताही चित्रपट हमखास मिळू शकतो. माझ्या या सृजनशील प्रवासात मी ‘शेमारु’बरोबरच वाढलो आहे.त्यामुळेच ‘शेमारू मराठी बाणा’च्या लॉंचबाबत मी प्रचंड उत्साही आहे.सर्व मराठी चित्रपट व मराठी चित्र निर्मात्यांसाठी हे एक नवीन माध्यम असणार आहे. ‘शेमारु’ने करमणूक  विश्वात एक मोठे स्थान मिळवले आहे आणि त्यांचा तोच गौरवशाली वारसा ते या ‘शेमारू मराठीबाणा’च्या रूपाने ही चालू ठेवतील असा मला विश्वास वाटतो. या माध्यमातून दर्जेदार मराठी चित्रपट व नाटकांचा आस्वाद मराठी प्रेक्षकांना घेता येणार आहे.
अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता श्रेयस तळपदे यानेही या चॅनलसाठी आपल्या शुभेच्छा पाठवल्या. त्यात तो म्हणतो, ‘शेमारू हे या इंडस्ट्रीतल्या पायाभूत घटकांपैकी एक असून त्यांच्याकडे कंटेंटचा फार मोठा खजिना उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं चॅनल लॉंच करणं हे अत्यंत आवश्यकच होतं. ते हे करतायत याचा मला आनंद आहे, कारण आम्ही चित्रपट निर्माते आमची निर्मिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा माध्यमांच्या शोधातच असतो. गेल्या काही दशकांत कंटेंटच्या संदर्भात ‘शेमारु’ हे प्रथम क्रमांकावर पोहोचले आहेत. ते कायमच आघाडीवर राहिले असून अत्यंत उत्तम पद्धतीने आमचे काम लोकांपर्यंत पोहोचवत आले आहेत. आज ते नव्याने लॉंच करत असलेलं ‘शेमारू मराठीबाणा’ हे चॅनलसुद्धा अल्पावधीतच प्रथम क्रमांकाचं चॅनलबनेल याची मला खात्री आहे. त्यासाठी माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. ते माझेही काही चित्रपट त्यावर दाखवतील आणि भविष्यातही आम्ही एकत्र काम करू अशी मी आशा करतो.’
‘शेमारु मराठीबाणा’ वेगवेगळ्या प्रकारचे मराठी चित्रपट व नाटकं प्रसारित करणार असून डीडी फ्री डीशवर तसेच अनेक केबल ऑपरेटर्सकडे हे चॅनल उपलब्ध झालेही आहे. अन्य सर्व डीटीएच प्लॅटफॉर्मवर तसेच महाराष्ट्र व गोव्यातील केबल ऑपरेटर्सकडे ते लवकरच उपलब्ध होईल
‘शेमारु मी’ संबंधी ---
पाच दशकांपूर्वी एका फिरत्या संग्रहालयाच्या रुपात सुरु झालेली शेमारु ही कंपनी आज ‘डिजिटल विश्वातील एक अत्यंत महत्वाचा घटक ठरली आहे. आपल्याकडील कंटेंटच्या जोरावरआजभारतीय बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘शेमारु एन्टरटेनमेंटलि’.नेच आता ‘शेमारु मी’ हे अद्भुत असं अॅपलाँच केलं आहे. बॉलीवूड, मराठी, गुजराती, भक्ती, पंजाबी व बाल या विविध विभागांमधील अधिकृत कंटेंटच्या शोधात असणाऱ्या सर्वच वयोगटांतील ग्राहकाला सर्वंकष आणि आगळे वेगळे कंटेंट पुरवण्याचं काम ‘शेमारू मी’ हे सर्वंकष अॅप करणार आहे.आपल्याला हव्या त्या विभागातलं कंटेंट निवडून त्यासाठी स्वतंत्रपणे पैसे भरण्याचं स्वातंत्र्य हे अॅप ग्राहकाला देणार आहे. त्याचे शुभारंभाचे सवलत मूल्य वैयक्तिक कॅटेगरी प्लॅनसाठी असे असेल –दर महा ४९/- किंवा वर्षाला ४९९/- तर सर्व अॅक्सेस प्लान्स साठी ते दर महा १२९/- तर वर्षासाठी ९९९/- असे असेल. ग्राहक गुगल प्ले स्टोर, iOSApp store आणि http://shemaroome.comवरुन हे ShemarooMeOTT app डाऊनलोड करु शकतात.
शेमारु  एन्टरटेनमेंट  कि  नयी  पहल : मराठी  मूव्ही  चॅनल  ‘शेमारू  मराठीबाणा’
मनोरंजन कि दुनिया में अपनी अच्छी खासी पहचान बनानेवाले ‘शेमारू एन्टरटेनमेंट’ने खास मराठी दर्शकों के लिये ‘शेमारु मराठीबाणा’ नाम से एक नया चॅनल आज लॉंच किया. मुंबई में आयोजित एक शानदार समारोह में इसे लॉंच किया गया. इस समारोह में मराठी चित्रपट विश्व कि अनेक जानी मानी हस्तियाँ जैसे कि, प्रसिद्ध निर्माता-निर्देशक महेश कोठारे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, स्वप्नील जोशी, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, विजय कदम, विजय पाटकर, जयवंत वाडकर, अविनाश खर्शीकर, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, निर्देशक अभिजीत पानसे, संगीतकार चिनार-महेश, निलेश मोहरीर आदी उपस्थित थे.
मराठी दर्शको के मनोरंजन के उद्देश्य से शुरू होने वाले इस चॅनल पर महाराष्ट्र तथा गोवा के दर्शक अच्छे अच्छे मराठी चित्रपट तथा नाटक देख पायेंगे. इस चॅनल का नाम ‘मराठी बाणा’ भी मराठी अस्मिता से जुडा है. मराठी संस्कृती का प्रसार करने में तथा उसे लोकप्रिय करने में वह महत्वपूर्ण भूमिका अदा करेगा, इस में कोई शक नही. ‘फिल्मों के क्षेत्र में बहुत सारे चॅनलो कि भीड होने के बावजुद हम आंतरराष्ट्रीय स्तर कि सेवा दर्शकों को दे कर उन कि उच्च अभिरुची का समाधान कर सके, ऐसा मनोरंजन का खजाना पेश कर के अपना मुकाम हासील कर लेंगे’ ऐसा विश्वास शेमारु एन्टरटेनमेंटने जताया है. १९६२ में प्रदर्शित रमेश देव के ‘प्रेम आंधळे असते’ से ले कर हाल ही में प्रदर्शित अभिजीत खांडकेकर कि मुख्य भूमिकावाली फिल्म ‘भय’ तक कई सारी बढिया फिल्में इस चॅनल पर प्रदर्शित होंगी. इस में ‘आपला माणूस’, ‘पोश्टर  गर्ल्स’, ‘मितवा’, ‘क्लासमेट’ जैसी कई सारी बढिया फिल्म्स का समावेश होगा. इस के अलावा कई सारी बढीया मराठी नाटकों का प्रसारण इस चॅनलकि विशेषता रहेगी.
‘शेमारु’ को मराठी दर्शकों कि चाहत का पता है, क्यों कि वह मराठी चित्रपट जगत का एक महत्वपूर्ण हिस्सा है. मराठी चित्रपट तथा नाटकों का बहुत बडा खजाना ‘शेमारु’ के पास है. पिछले कई दशकों से ‘शेमारु’ प्रादेशिक मनोरंजन के कार्यक्रमों कि निर्मिती तथा समन्वय में सक्रिय है. कई सारे लोकप्रिय, प्रमुख चॅनल्सभी उस के कार्यक्रम प्रसारित करते रहते है. इस लिये अब शेमारु के ही बॅनर तले उस के उच्च गुणवत्ता के कार्यक्रमों का प्रसारण यह ‘शेमारु’ के लिये स्वाभाविक अगला पडाव है.
इस समारोह को ‘शेमारु’ के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हिरेन गडाजी ने संबोधित किया. उन्हों ने कहा, ‘शेमारु मराठी बाणा के लॉंच कि वजह से मराठी दर्शकों में ‘शेमारू एन्टरटेनमेंट’का पाया अधिक विस्तृत होगा, क्यों कि इस के जरीये हम बहुत हि बढीया, उच्च गुणवत्ता का कंटेंट दर्शको को उपलब्ध करायेंगे. 
दर्शक तथा विज्ञापनदाताओं कि दृष्टी से देखा जाये तो माध्यम तथा मनोरंजन के क्षेत्र में हम पहले से हि अपना स्थान निर्माण कर चुके है. वही गौरवशाली परंपरा को आगे बढाते हुए हम ‘शेमारु मराठीबाणा’ के माध्यम से बडी संख्या में मौजूद मराठी दर्शकों तक पहुँचने का प्रयास करेंगे. उन्हें उनकी हि भाषा में मनोरंजन का खजाना उपलब्ध करा के उन का मनोरंजन करेंगे.
इस समारोह मी उपस्थित सब का चेहता कलाकार स्वप्नील जोशी ने कहा, शेमारू पिछलेकई दशकों से हम सबका मनोरंजन करती आई है और मैं इस यात्रा का ना केवल प्रत्यक्षदर्शी हूँ पर उसका हिस्सा रहा हूँ. मराठी इंडस्ट्री और बॉलिवूड का शेमारु आज महत्वपूर्ण हिस्सा बन चुकी है. आज उनके ही ‘शेमारू मराठीबाणा’ चॅनल के लॉन्च के समारोह उपस्थित हो कर मैं बडा उत्साहीत हूँ. ‘मराठी बाणा’ नाम में ही अभिमान तथा एकात्मता सम्मिलित है, और मुझे पूरा विश्वास है किया हम सबको फिल्म के माध्यम से अपने संस्कृती से नाता जोडने में और हमारे मूल स्त्रोत की तरफ गर्व से मुडने के लिए यह चैनल एक सशक्त माध्यम साबित होगा.
 जाने माने अभिनेता, दिग्दर्शक तथा निर्माता महेश कोठारेजी ने इस अवसर पर कहा, ‘शेमारु कि स्थापना से ले कर आज तक मैं शेमारु से संलग्न हूँ.. यह एकमात्र कंपनी ऐसी है जहाँ आप को किसी भी बॅनरका कोई भी चित्रपट मिल सकता है. मेरी क्रिएटीव जर्नी में मुझे हमेशा शेमारु का साथ रहा. इस लिये ‘शेमारु मराठीबाणा’ को लेकर मै काफी उत्साहित हूँ. सभी मराठी चित्रपट तथा मराठी चित्र निर्माताओं के लिये यह एक उपयोगी माध्यम साबित होगा. ‘शेमारु’ने मनोरंजन के जगत में एक बडा मुकाम हासील किया है. वही गौरवशाली परंपरा का निर्वहन वो आगे भी करेंगे यह मुझे विश्वास है. इस चॅनलपर बढिया फिल्मे तथा नाटक देखने के लिये तथा इस चॅनल के माध्यम से अपने दर्शकों को रिझाने के लिये मैं भी काफी उत्साहित हूँ.
जाने माने अभिनेता श्रेयस तळपदे ने भी इस चॅनल के लिये शुभेच्छा संदेश भेज कर अपनी ख़ुशी जतायी. इस संदेश में उन्होंने कहा, ‘मनोरंजन कि दुनिया का शेमारुएक अभिन्न तथा पायाभूत हिस्सा है. उन के पास कंटेंट का खजाना है. इस लिये उन्होंने अपना खुद का चॅनल लॉंच करना आवश्यकही था. वह आज वो करने जा रहे है इस कि मुझे बेहद ख़ुशी है. क्यों कि हम निर्माता हमारी फिल्मे लोगों तक पहुँचाने के लिये ऐसे माध्यमों कि तलाश में रहते है. पिछले कई दशको में कंटेंट के संबंध में शेमारु प्रथम क्रमांक पर पहुच गयी है. बहुत अच्छे तरीके से वो हमारी फिल्मे लोगो तक पहुँचाते आये है.आज लॉंच हो रहा ‘मराठी बाणा’ चॅनल भी बहुत जल्द प्रथम क्रमांक का चॅनल बनेगा यह भरोसा मुझे है. उस के लिये उन्हें तहे दिल से हार्दिक शुभ कामनायें. वो मेरी भी फिल्मे प्रदर्शित करेंगे और भविष्य में एक साथ काम करने का अवसर प्राप्त होगा ऐसी आशा करता हूँ.
‘शेमारू मराठीबाणा’ अलग अलग तरीके कि मराठी फिल्मे तथा नाटक प्रसारित करेगा. डीडी फ्री डीश तथा कई केबल ऑपरेटर्स के पास यह चॅनल उपलब्ध हो चुका है. अन्य सभी डीटीएच चॅनल्स तथा महाराष्ट्र और गोवा के केबल ऑपरेटर्स के पास वो जल्द ही उपलब्ध होगा.
‘शेमारू मी’ के संबंध में
पाच दशक पूर्व एक सर्क्युलेटींग लायब्ररी के रूप में शुरू हुई शेमारू कंपनी आज डिजिटल दुनिया का एक महत्त्वपूर्ण घटक बन चुकी है.कन्टेन्ट की बादशहा मानी जाती है और उसी कंटेंट केबल पर भारतीय मार्केट पर राज कर रही है.उसी ‘शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड’ ने अब एक अद्भुत ॲप लॉन्च किया है- ‘शेमारु मी! बॉलीवुड, मराठी, गुजराती, भक्ति, पंजाबी तथा बाल विभागो में अधिकृत कन्टेन्ट की खोज मे रहने वाले हर उम्र के ग्राहकों का व्यापक समाधान करने का काम यह अॅप करेगा. अपने पसंदीदा विभाग का कन्टेन्ट चुनकर उसके लिये अलग अलग पैसे देने का स्वातंत्र्य भी यह अॅप ग्राहको को प्रदान करता है. उसका शुभारंभ रियायति मूल्य इस प्रकार है--- निजी कॅटेगरी प्लॅन्स के लिये हर माह ४९/- या पुरे साल के लिये ४९९/--और सभी एक्सेस प्लॅन्स के लिए हर माह १२९/--और पुरे साल के लिए ९९९/--. ग्राहक गुगल प्ले स्टोर, iOSApp store औरhttp://shemaroome.com पर जा कर यह ShemarooMeOTT app डाऊनलोड कर सकते है

Shemaroo Entertainment launches a new Marathi movie channel - 
Shemaroo MarathiBana in a star-studded evening with well-known faces from the Marathi fraternity 
·        Introduces new Marathi movie destination with rich and high-quality content from the house of Shemaroo Entertainment
·        ‘A’ list Marathi Celebs launched the channel and unveiled the logo 
Mumbai, 15th January 2019:Catering to the Marathi speaking audience, Shemaroo Entertainment Limited, India’s leading content powerhouse today announced the launch of their new Marathi movie channel – Shemaroo ‘MarathiBana’.Prominent celebrities and stalwarts from the Marathi Film industrylike Mahesh Kothare, Varsha Usgaonkar, Siddharth Jadhav, Swapnil Joshi, Rinku Rajguru, Adinath Kothare, Chandrakant Kulkarni, Vijay Patkar, Prarthana Behere, Jaywant Wadkar along with few more were present to grace theoccasion amongstmany others. Shemaroo MarathiBana is a one stop destination for some of the mostpopular Marathi movies and theatre plays which were launched with a sole objective toentertain the Marathi audiences. The channel will entirely focus on Marathi audiences across Maharashtra and Goa and will serve their preferences through the high-quality rich content offering.
The name MarathiBana stands for Maratha pride and the channel is expected to go a long way popularising and bringing entertaining content that depicts the rich Maratha culture. Shemaroo MarathiBana promises to bring a premium international feel to the channel, thereby making it aesthetically appealing and helping it stand out in the cluttered movie space.The newly launched channel will showcase a wide array of Marathi movies fromthe most recent ‘Bhay’ starring Abhijeet Khandkekar to the classic Ramesh Deo’s Prem Andhale Aste released in the year 1962 along with hits like Apna Manus, Poshter Girl, Mitwaa, Classmate etc. Additionally, the channel will also telecast famous Marathi plays which is a rare offering from a TV channel for its viewers.
Shemaroo has a strong understanding of the Marathi audiences and is a significant player in the Marathi movie industrywith a prominent content library of Marathi films and plays. The company has also been producing and syndicating regional content for a few decades. Shemaroo’s content has been playing across various leading channels as part of their programming schedule. Therefore, launching a Marathi movie channel that will be home to high-quality content was the next natural progression to entertain the audiences under the Shemaroo banner.
Commenting on the launch of Shemaroo MarathiBana, Mr. Hiren Gada, CEO, Shemaroo Entertainment Limited said “The launch of ‘Shemaroo MarathiBana’ further expands Shemaroo’s presence in the Marathi speaking market, where we are bringing some of the rich content on our premium Marathi movie channel.
We have been dominant players and have had a strong foothold in the media and entertainment industry for both viewers and advertisers. Taking the legacy forward we will now be tapping on the humongous consumer base of the Marathi speaking audiences through this launch. We are sure to entertain the right set of audiences by providing them entertainment in the language they enjoy and prefer.”
Present at the launch, versatile actor, Swapnil Joshi said, “Shemaroo has always been entertaining us for decades and I have been a part of that journey with them. They have been prominent players in the Marathi and Bollywood industry, and I am super excited to join them to launch their new Marathi movie channel, Shemaroo MarathiBana. The name MarathiBana suggests pride and integrity and Shemaroo will be the medium to ensure we feel proud while we go back to our roots and connect with our culture through the movies.
Mahesh Kothare, the veteran Marathi Actor, Director and Producersaid, ‘I have been associated with Shemaroo since their inception and it has been the only place, where one could find any movie under any banner. I have grown with Shemaroo in my creative journey. I am excited to see them launch Shemaroo MarathiBana, which is going to be a new avenue for all Marathi movies and Marathi film makers. Shemaroo has made it big in the industry and I am sure it will continue the legacy of success with this new launch. I look forward to watching the movies & plays and be a part of Shemaroo MarathiBana to entertain my Marathi audiences.’
Sending his good wishes, the multitalented actor, Shreyas Talpade said, ‘Shemaroo has been the pioneers and legends of the industry, with a huge content library. It was high time they came up with a channel of their own. And I am glad, they are doing this because we as film makers always look for new and better avenues to showcase our work and projects.Over the last few decades, Shemaroo has emerged as a leader in the content space. They have always been at the forefront and takenour work to the viewers in the best possible manner. So now that they are launchingtheir new channel, I am sure in no time it’s going to rule the Marathi film market and become the number 1 channel. All my good wishes to Shemaroo on the launch of their new Marathi movie channel, Shemaroo MarathiBana. I hope that they show some of my films and we continue to work together in the future.’
Shemaroo MarathiBana will offer wide range of Marathi movie titles and plays in various genres to entertain audiences. Shemaroo MarathiBana is already available on DD Free Dish along with various cable operators and soon to be available on all other leading DTH platforms & cable operators of Maharashtra and Goa.
The link to the brand film promos  :
WeTransfer linkhttps://we.tl/t-beTzCRg4OE
About Shemaroo
Shemaroo Entertainment Limited is a leading global content powerhouse, which has played a pioneering role in the arena of content ownership, aggregation, and distribution. Shemaroo has been a core part of the Bollywood Industry and has managed to maintain many relationships with the best production houses over the years. With a diverse and growing collection of over 3700 titles, Shemaroo has offered premium content and services to customers in more than 30 countries, across several Indian languages. With the brand in existence for over five decades, Shemaroo continues to redefine itself to respond to the disrupting consumer environment, by delivering content across age groups in genres such as movies, comedy, devotional and kids.
The company’s innate ability to sense the pulse of what an audience will consume, has not only helped it become a trusted partner to few of the biggest media platforms such as YouTube, Hotstar, Star Gold, Zee Cinema, Vodafone, Reliance Jio, Tata Sky, Apple iTunes, Etisalat, but has also helped Shemaroo create entertainment experiences, in ways never thought of. Today, Shemaroo has evolved to be an entrenched player in the digital ecosystem. The entry into the Limca book of records with #FilmiGaaneAntakshri on Twitter is a proof of Shemaroo staying true to its ‘digital first’ vision.

No comments:

Post a Comment