सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उत्कृष्ट परीक्षण आणि अद्वै त दादरकरच्या खुमासदार सूत्रसं चालनामुळे 'झी युवा' वाहिनीवर बु धवार ते शुक्रवार रोज रात्री ९: ३० वाजता रंगणारी 'युवा डान्सिं ग क्वीन' ही स्पर्धा आता मात्र एका वेगळ्याच उंचीला पोहोचली आहे . १४ क्वीन्सच्या जोरदार परफॉ र्मन्स ने सुरू झालेलया या स् पर्धेत आता एलिमिनेशन सुरु झालं य . या सगळ्याच स्पर्धक आपला अत्यं त बेस्ट परफॉर्मन्स देत असल्या मुळे, परीक्षकांना परीक्षण करणे सुद्धा अवघड जात आहे. मात्र या सर्वांबरोबर सध्या सगळ्यांचे ल क्ष वेधून घेतेय ती म्हणजे या स र्व मुलींना या व्यासपीठावर घे ऊन आलेली गंगा.
'युवा डान्सिंग क्वीन'मधील स् पर्धकांची ओळख प्रेक्षकांना करू न देणाऱ्या गंगाचा एक वेगळाच swag आहे . तिचे स्टाईल स्टे टमेंट असो किंवा ती मुलींना ज् या प्रमाणे प्रत्येक वेळी डिफे न्ड करत असो किंवा अद्वैत आणि गं गा यांच्यामध्ये असलेलं 'टॉम अँ ड जेरी'चं नातं असो , ती प्रत् येक वेळी प्रेक्षकांचं योग्य मनो रंजन होईल हे पाहत असते . गंगा या व्यक्तीबद्दल आता सर्वांच् याच मनात असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. गंगाचा 'युवा डान् सिंग क्वीन'मध्ये असलेला रोल अजू नही नेमका कळलेला नाही. मात्र ती च्या म्हणण्याप्रमाणे अद्वैतपे क्षा ती जास्त चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं होस्टिंग करू शकते. कारण तिनेच या कार्यक्रमा वर सगळ्या मुलींना आणलं आहे त् यामुळे ती जास्त चांगल्या प्रका रे मुलींची माहिती देऊ शकते त् याचप्रमाणे परीक्षक सुद्धा तिच् यावर खूप खुश आहेत कारण ती उत् तम नर्तिका सुद्धा आहे . तिच्या ठसकेबाज लावणीची परीक्षकांनी सु द्धा भरपूर तारीफ केली होती . या धमाकेदार लावणीचा तिचा विडिओ स ध्या सोशल मीडियावर भरपूर वायरल झालेला आहे. त्यामुळे तिने अद् वैत दादरकरसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे . उत्तम होस्ट कोण या प्रश्नावर सर्व मुलींनी गं गालाच पसंती दिली आहे . त्यामु ळे आता युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत रा हतो की परीक्षक गंगा ला होस्ट ब नवतात हे पाहणे मजेशीर ठरेल मं चावर अवतरलेली गंगा आता नक्की कु ठल्या भूमिकेत पाहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!!
Urgent need female for Egg donation with the sum of $500,000.00 3 crore,Email: jainhospitalcare@gmail.com
ReplyDeletewhatsapp +91 9945317569