पोलिसांच्या धाकाने सईने गायले गाणे!!
बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम् हणकर ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे. तिच्या अदा, बोल्ड अ वतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने तिच्या अभिनयासोबत तिच्या आवाजाने देखील सगळ्यांना मदहोश केलं आहे. तिचं का जीव तोळा तो ळा हे गाणं अजूनही प्रेक्षकांच् या ओठांवर आहे. पण सगळ्यांची ला डकी सई, चक्क एका पोलिसाला घा बरलेली पाहायला मिळाली. या पोलि साने तिला चक्क गाणे गाण्यास सां गितले. तिने सुद्धा 'शिट्टी वा जली' हे गाणे आपल्या आवाजात सगळ्यां समोर सादर केले. ही घटना सईसोबत घडली; अनेक सेलिब्रिटी मंडळीं च्या उपस्थितीत 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' या सोहळ्यात!
'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वा हिनी दरवर्षी 'महाराष्ट्राचा फे वरेट कोण?' हा सोहळा आयोजित करते. यंदाचे वर्ष सुद्धा याला अपवा द नव्हते. सई ताम्हणकरने गायले ले 'शिट्टी वाजली' हे गाणे सुद् धा यंदाच्या सोहळ्यातील मुख्य आ कर्षण ठरले आहे. अभिनेता सागर का रंडे याने पोलिसाच्या भूमिकेत स्टे जवर एंट्री घेतली. एवढेच नाही, तर सागरने थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्याने सगळ्या उपस्थित कला कारांना पोलिसी जरब दाखवली. सईने या पोलिसाचा धाक घेतल्याचं सगळ्यां नाच पाहायला मिळालं. अर्थात, ति ने सादर केलेले गाणे हा सगळ्यां च्या मनोरंजनाचा मोठा विषय ठरला आहे.
अशाच खूप मजेशीर घटना पाहण्यासा ठी बघायला विसरू नका, 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९ ' रविवार १२ जानेवारी रोजी संध् याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर !!!!
No comments:
Post a Comment