Friday 31 January 2020

Zee Yuva | Dr.Don | डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीनची हटके प्रेमकहाणी येतेय आपल्या झी युवावर

प्रेक्षकांना पसंतीस पडतील अश्या मालिका 'झी युवाही वाहिनी नेहमीच प्रक्षेपित करत आली आहे फुलपाखरूफ्रेशर्सलव लग्न लोचाबन मस्का किंवा  'युवा सिंगर एक नंबर या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या मालिका असोत किंवा साजणा , ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण किंवा प्रेम पॉइझन अथवा युवा डान्सिंग क्वीन'  सारख्या आता सुरु असलेल्या नव्या फ्रेश मालिका असोत प्रेक्षकांनी नेहमीच या सर्व मालिकांचा आनंद घेतला आहे .आता  'झी युवा'वर लवकरच आणखी एक उत्कृष्ट धमाल विनोदी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेया नव्या मालिकेचे नाव आहे " डॉक्टर डॉन "
या मालिकेचा प्रोमो झी युवा वाहिनीवर दाखवला जात आहेदेवदत्त नागे आणि श्वेता शिंदे हे नावाजलेले कलाकार मालिकेमध्ये  काम करत आहे . हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा टिझर अतिशय मजेशीर असून यात श्वेता शिंदे या एका हॉस्पिटलच्या डीन चा रोल साकारत आहेत प्रोमोची ची सुरुवात श्वेता शिंदेंपासून होते . त्या नर्स ला हॉस्पिटलमधल्या रुग्णांची चौकशी रत एका रुग्णाच्या बेड पाशी येतात तेव्हा त्यांना कळते की तो रुग्ण गोळ्या घेत नाही आहे तेव्हा श्वेता शिंदे सांगतात ' घेत नसतील तर जबरदस्ती दे ' हे ऐकून अतिशय नखरेल लुक मध्ये आपल्याला देवदत्त नागे हे ऐकताना दिसतो आणि आपल्या बंदुकी मध्ये औषधाची गोळी टाकून ती बंदूक त्या रुग्णाच्या तोंडात टाकतो , हे पाहून श्वेता शिंदे अतिशय चिडते णि जोरात ओरडते " देवा " यावर देवा सांगतो " जबरदस्तीने का होईना पण औषध पोटात गेलंच पाहिजे आणि बंदूक चालवतो आणि औषधाची गोळी त्या रुग्णाच्या पोटात टाकतो . हे पाहून भडकलेली श्वेता बोलते " देवा  सोडणार नाही मी तुला "  आणि या वर तिच्या प्रेमात आखंड बुडालेला देवा आपल्याला ळतो  आणि अतिशय प्रेमाने तिला विचारतो " खरंच " यावर काय बोलावे हे  कळलेली नाक मुरडत श्वेता शांत होताना दिसते.  असा हा मजेशीर प्रोमो सध्या टीव्ही , सोशल मीडिया आणि व्हाट्स ऍप खुपचं गाजतोय .
देवदत्त साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे . त्या दोघेही उत्तम कलाकार त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत . डॉक्टर डॉन णि डार्लिंग डीन यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते रविवार रात्री  वाजता  मिळणार आहेआता ही नवी जोडी का धमाल करते ते अनुभवण्यासाठीबघायला विसरू नका एक हटके मालिका ' डॉक्टर डॉन '

2 comments:

  1. Thanks for sharing this post. After a long time, such a post has been seen, it is a very interesting subject, people like it. When someone shares this kind of article, the mind is happy Thank you for this article
    Call Gurls Gurugram
    Call Girls Dhigha
    Call Girls Gurugram
    Gurugram Escorts Service
    Call Girls In Gurugram
    Call Girls Sector 1
    Call Girls In Noida
    Call Girls Sushant Lok
    Call Girls Palam Vihar

    ReplyDelete
  2. Do you need a loan? If yes! Contact FIFO Capitals and Mortgages Limited ® for small and large loans. We give out loans at 2% interest rate. Contact us today via E-mail at,,,(( FIFOCapitals@gmail.com )),,, We also give out from. £5 thousand Pounds to 100 million Pounds for individuals and companies, the credit is open to all regardless of nationality....

    ReplyDelete