झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होणारा " युवा डान्सिंग क्वीन" या कार्यक्रमात सध्या नृत्याचे प्रयोगावर प्रयोग होत आहेत. ओंकार शिंदे हा या कार्यक्रमाचा नृत्यदिग्दर्शक आहे त्याचबरोबर या कार्यक्रमात तो स्पर्धकांचा मेंटॉर सुद्धा आहे . निरनिराळे विषय आणि थीम घेत प्रत्येक स्पर्धक निरनिराळे परफॉर्मन्स देत आहेत .सध्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर लोकप्रिय झाला आहे . या आठवड्यामध्ये झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेची संपूर्ण टीम पाहुणे कलाकार म्हणून युवा डान्सिंग क्वीनच्या व्यासपीठावर आलेले होते .या व्यासपीठावर त्यांनी भरपूर मजा केली . त्याचबरोबर त्यांना युवा डान्सिंग क्वीनच्या व्यासपीठावर दोन चार्ली चॅप्लिन पहायला मिळाले .
खरं तर क्षमा देशपांडे ह्या स्पर्धकाने चार्ली चॅप्लिन हे जगभरातील लोकप्रिय पात्र मराठी गाण्यावर कसे परफॉर्मन्स देईल आणि त्या गाण्यातून सुद्धा प्रेक्षकांना कसे हसवता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला . गाणं होत " मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची " गीतरचना शांताराम आठवले आणि संगीत केशवराव भोळे यांचे अतिशय जुने गाणे पण या गाण्यावरील क्षमा चा परफॉर्मन्स अतिशय लक्षणीय आणि खूप मनोरंजन करणारा होता . सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य या दोघांनीही तिला तिच्या परफॉर्मन्ससाठी गिफ्ट दिले . क्षमा ही पहिली चार्ली चॅप्लिन होती तर या कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत दादरकर याने अभिनेत्री गायत्री दातार हिला दुसरी चार्ली चॅप्लिन बनवले . परफॉर्मन्स झाल्यावर अद्वैत ने गायत्री ला व्यासपीठावर बोलावून तिला चार्ली चॅप्लिन सारखे चालून दाखवण्यास सांगितले . जे खरंच खूप मजेशीर होते . युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम दार बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावर पहायला मिळतो .
HOW I GOT MY LOAN FROM THIS GREAT COMPANY
ReplyDeleteHello my dear people, I am Linda McDonald, currently living in Austin Texas, USA. I am a widow at the moment with three kids and i was stuck in a financial situation in April 2018 and i needed to refinance and pay my bills. I tried seeking loans from various loan firms both private and corporate but never with success, and most banks declined my credit ,do not full prey to those hoodlums at there that call them self-money lender they are all scam , all they want is your money and you well not hear from them again they have done it to me twice before I met Mr. David Wilson the most interesting part of it is that my loan was transfer to me within 74hours so I will advise you to contact Mr. David if you are interested in getting loan and you are sure you can pay him back on time you can contact him via email……… (davidwilsonloancompany4@gmail.com) No credit check, no cosigner with just 2% interest rate and better repayment plans and schedule if you must contact any firm with reference to securing a loan without collateral then contact Mr. David Wilson today for your loan
They offer all kind of categories of loan they are
Short term loan (5_10years)
Long term loan (20_40)
Media term loan (10_20)
They offer loan like
Home loan............., Business loan........ Debt loan.......
Student loan.........., Business startup loan
Business loan......., Company loan.............. etc
Email..........( davidwilsonloancompany4@gmail.com)
When it comes to financial crisis and loan then David Wilson loan financial is the place to go please just tell him I Mrs. Linda McDonald direct you Good Luck.......................