Monday 17 August 2020

Zee Yuva | Dr. Don | देवाआणि मोनिकाच्यामैत्रीचे रुपांतरप्रेमामध्ये होणारका?

झी युवावरची डॉक्टर डॉन ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. डॅशिंग डॉन आणि डार्लिंग डिन यांची केमस्ट्री ही रंगू लागलीये. या मालिकेत आता एक रोमॅन्टिक ट्विस्ट येणार आहे.

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं किएका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने मोनिकाराधा आणि कबीर एका गावात येतात पण सध्याच्या कोरोनाग्रस्त वातावरणात गावकरी त्या गावात त्यांना प्रवेश करायलाच मज्जाव करतात आणि त्यांना गावाच्या वेशीबाहेर रहायला सांगतातयात मदत म्हणून डिन मोनिका देवाला फोन करतेय देवा तिचा फोन घेणार का आणि त्यांना या वातावरणातनं बाहेर काढणार का हा आता महत्वाचा प्रश्न आहे ज्याचे उत्तर मालिका पाहून प्रेक्षकांना मिळेल.

No comments:

Post a Comment