Wisdom Accounting and Financial Services (विसद्दोम अकाउंटिंग आणि फिनान्सिअल सर्व्हिसेस) तर्फे समाजातील लढाऊ घटकांसाठी आता कर परतावा अर्थात टॅक्स रिटर्न मोफत फाईल करून देण्यात येणार आहे. आता 10 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधी करता ही सुविधा उपलब्ध असणार आहे. वरील सर्व मंडळी ही कोरोना महामारीमध्ये आपापल्या कामाच्या जबाबदारीमध्ये अत्यंत व्यस्त आहेत. त्यामुळे या वर्षी त्यांना रिटर्न फायलिंग या गोष्टीसाठी वेळ देता येईलच असे नाही, ही बाब लक्षात घेऊन तसेच सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून Wisdom Accounting and Financial Services द्वारे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क. महेश कालेकर 9769348413 / भूषण शितूत
9821154796
No comments:
Post a Comment