आज ह्याच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं अजय गोगावले आणि दीपाली साठे यांनी गायले असून मंगेश कांगणे यांचे शब्द आहेत. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केले आहे.
चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित होत आहे.
Youtube Link ;- https://youtu.be/m0l-qHr9Cis

No comments:
Post a Comment