Wednesday 13 January 2021

Zee Talkies - Missed call var Malamal

 झी टॉकीज पहा आणि व्हा मिस्ड कॉ वर मालामाल

२०२१ या वर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी झी टॉकीजने आपल्या लाडक्या प्रेक्षकांकरिता एका विशे स्पर्धेचे आयोजन केलंय. झी टॉकीज हि वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या पैसे  कमावण्याची आणि मालामाल होण्याची एक सुवर् संधी घेऊन आली आहे. 'मिस्ड कॉल वर मालामाल' या अनोख्या प्रश्नमंजुषेद्वारे  घरबसल्या प्रेक्षक आता मालामाल होऊ शकता.

 तारखे पासून या प्रश्नमंजुषेला सुरुवात झाली असून ३१ जानेवारीला याचा शेवट होणार आहे. तब्बल  महिना ६३० पेक्षा अधिक स्पर्धकांना या स्पर्धेद्वारे पैसे जिंकण्याची संधी झी टॉकीज प्रेक्षकांना देणार आहे. दररोज संध्याकाळी  ते रात्री १० या वेळेत  सोप्पे प्रश्न झी टॉकीज  दाखवण्यात येणार आहेत. प्रेक्षकांना फक्त  योग्य उत्तराशी जोडलेल्या नंबरवर एक मिस कॉल द्यायचा आहे. प्रत्येक भाग्यवान विजेत्याला दररोज रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. आता र्यंत या स्पर्धेत २०० पेक्षा धिक प्रेक्षक विजयी ठरले असून त्यांनी घर बसल्या रोख रक्कम जिंकली आहे. हे विजेते मालामाल झाले असू सर्व विजेत्यांची नावं झी टॉकीजवर रोज दाखवण्यात येत आहेत. ३०० प्रेक्षक अजूनही  या स्पर्धेत भाग्यवान विजेते बनून मालामाल होऊ शकतात तसंच महाअंतिम स्पर्धेत महाविजेता होण्याची सुवर्णसंधी झी टॉकीज प्रेक्षकांना देणार आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट बघताय? दररोज संध्याकाळी  ते रात्री १० या वेळेत पहा झी टॉकीज आणि व्हा मिस्ड कॉल वर मालामाल.

No comments:

Post a Comment