Tuesday, 18 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – रुपालीला अनावर झाले अश्रू ...


मुंबई १८ जून, २०१९ : बिग बॉसच्या घरामध्ये वेगवेगळे ग्रुप तयार होताना प्रेक्षकांनी पाहिले... बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक ग्रुप पहिल्या आठवड्यापासून चर्चेत राहिला आणि तो म्हणजे किशोरीविणारुपालीपराग यांचा ग्रुप नंतर या ग्रुप मध्ये शिव येऊन अजून होता... तर कालच्या भागामध्ये परागने बोलताना सांगितले विणा आणि अभिजीत केळकरला नॉमिनेट करणार...  पणकाल पार पडलेल्या भागामध्ये परागने किशोरी आणि रुपालीला तो ग्रुप सोडत असल्याचे सांगितलेपरागने अचानक घेतलेल्या या निर्णयाने काय होईल खरोखरच हा ग्रुप तुटेल कि पुन्हाएकदा एकत्र येतील परागन त्यांच्या ग्रुप मध्ये अभिजीत बिचुकले, नेहा शितोळे, माधव देवचके, हीना पांचाळ हे असतील असे देखील सांगितले... आज रुपाली बरीच भावूक झालेली दिसणार आहे ... रूपालीला परागशी बोलताना अश्रू अनावर झाले ... परंतु त्याने रूपालीला सांगितले मी खूप दुखावला गेलो आहे त्यामुळे मी परत येणे अशक्य आहे ... या वेळेस त्याने रुपाली आणि किशोरीला सांगितलेमी अशा लोकांसोबत आहे ज्यांना एकएक करून मला काढायचे होते... मी त्यांना एक गोष्ट सांगितली आहेमी माझ्याप्रमाणे खेळणार आहे परंतु त्यांच्या ग्रुप विरुध्द खेळणार नाही.
परंतु असे काय झाले कि, रूपालीला या दरम्यान अश्रू अनावर 

No comments:

Post a Comment