प्रेम पॉयजन पंगा ही मालिका झी युवावर हल्लीच सुरु झाली . या मा लिकेत एका इच्छाधारी नागीण आणि एक सामान्य मनुष्य यांच्यात घडणा री एक वेगळी पण मजेशीर अशी प्रे म कहाणी दाखवली आहे . ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ :३० वाजता दाखवली जाते.सध्या टी व्ही वाहिन्यांवर आपली मालिका क शी वेगळी आणि उत्तम हे दाखवण्या साठी अनेक प्रयत्न केले जातात . प्रत्येक कलाकार हा स्वतःची मा लिका वेगवेगळ्या प्रकारे कशी उ त्तम आहे हे सांगत असतो . मात्र प्रेम पॉयजन पंगा या मालिकेतील नायिका जुई म्हणते , " तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबा ला मनापासून हसवणाऱ्या मालिका पा हायच्या नसतील तर आमची मालिका पा हू नका "
आपल्याला आयुष्यात एक गुरु असतो जो आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो. मात्र असाही एक गुरू आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. जो सर् वव्यापी आहे. एकाच वेळी लक्षा वधी-कोटय़वधी लोकांना शहाणं किं वा वेडं करून सोडण्याचं विलक् षण सामथ्र्य त्याच्या ठायी आहे. तो नसला तर आपल्याला जेवण जात नाही, आपली मुलं-बाळं या गुरूचा डोस नाही मिळाला तर कासावीस हो तात. अश्या या गुरूच नाव आहे टे लिव्हिजन . या टीव्ही ने प्रत् येक कुटुंबाला , कुटुंबातील महि लेला , आजी आजोबाना , युवा ला मं त्रमुग्ध करून ठेवले आहे . महि लेला मालिकांमध्ये सुरु असलेली गोष्ट त्यांच्या घरातली वाटते , युवा वर्गाला त्या मालिकेतील हि रो आणि हिरोईन स्वतःचे वाटतात. निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांच् या आयुष्यातली पोकळी ह्या मालि का आणि टीव्ही बऱ्यापैकी भरून का ढतो. वेगवेगळे विषय , वेगवगेळ् या मालिका घेऊन विविध वाहिन्या या टेलिव्हिजन च्या मार्गे प् रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात प् रवेश करतात आणि त्यांच्या मधील एक होऊन जातात . अशीच प्रेक्षकां मध्ये एकरूप होऊन गेलेली वाहिनी म्हणजे झी युवा आणि त्यावरील मा लिका . प्रेम पॉयजन पंगा या मा लिकेत एवढी धमाल आणि मस्ती आहे की प्रेक्षकांना हसता भुई थोडी होईल. कोणत्याही प्रकारचं कट का रस्थान , निगेटिव्हिटी , रडणं न ठेवता केवळ अस्सल मनोरंजन देण् यासाठी झी युवा एक वेगळा प्रयत् न करत आहे . मालिकेत करण बेंद् रे हा आलाप हे पात्र करत असून तो एक सामान्य मनुष्य आहे तर शरयू सोनावणे ही जुई चे पात्र करत असून इच्छाधारी नागीण ची भूमिका करत आहे .
त्यामुळे एक इच्छाधारी नागीण आणि एका सामान्य मनुष्य यांच्या आयु ष्यात घडणाऱ्या मजेशीर घटना आणि या मजेशीर घटनांसोबत या दोघां चे प्रेम अशा थोड्या वेगळ्या धा टणीच्या आणि फ्रेश मालिका पहा यच्या असतील तरंच आमची मालिका प हा, असे या मालिकेची नागीण जु ई म्हणजेच नायिका शरयू सोनावणे चे म्हणणे आहे
No comments:
Post a Comment