Sunday 17 November 2019

सुमीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते झाले घायाळ

झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडलीत्यातील सुमीचं पात्र हे प्रेक्षकांना त्यांच्यापैकीच एक वाटतंसुमीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलासुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली
अमृता ही खऱ्या आयुष्यात मात्र खूप ग्लॅमरस आहेनुकतंच अमृताने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेया फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेयतिच्या या फोटोजवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः वर्षाव होतोयचाहते अमृताच्या या लूकवर घायाळ झाले आहेत. 'मिसेस मुख्यमंत्रीया मालिकेमुळे अमृताचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहेनुकतंच या मालिकेने १०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला.

No comments:

Post a Comment