Wednesday, 20 November 2019

Saie Tamhankar from Kulkarni Chaukatla Deshpande!

ती बंडखोर आहे पण स्वैर नाही
महत्वाकांक्षी आहे पण उधळलेली नाही...
ती काळाची पावलं ओळखते आणि आव्हानं पेलायला तयार होते...
निर्णय ठाम असतात आणि त्यांचे परिणाम स्वीकारायला ती तयार आहे..... #KulkarniChaukatlaDeshpande #22Nov
Smita Film Production Presents
Written & Directed By: @gajendraahire_goda
Produced By: #SmitaGanu
Executive Producer: #PrashantGokhale 
#22nov #marathi #mediabuzzpr 
@mediabuzzpr  

No comments:

Post a Comment