Wednesday 12 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १० ! BB विमानतळ बनलं कुस्तीचा आखाडा "कॅमेरा सगळं बघतोय, लाज बाळगा"- किरण माने

मुंबई १२ ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BB विमानतळ बनलं आहे कुस्तीचा आखाडाघरामध्ये सुरु आहे “गेले उडत हे साप्ताहिक कार्यमेघा ताईने केला समोरच्या टीमवर आरोप "खाली दोन दोन बॅग धरून ठेवल्या आहेत ते दिसत नाहीयेत्यावर किरण माने यांचे म्हणणे आहे "मी बघितलं आहेकॅमेराने देखील बघितलं आहेबॅगा अशा वाटलेल्या आहेत क्लिअर दिसतं आहे आणि आम्हांला सांगतं आहेतकॅमेरा बघतो आहेलाज बाळगा... तर दुसरीकडेप्रसाद आणि अक्षय यंनी घराला कुस्तीचा आखाडाच बनवला.. समृद्धीचे म्हणणे आहे प्रसाद सोडून दे अक्षयने सर्वात पहिली बॅग घेतली आहेघरातील काही सदस्य देखील प्रसादला सांगत आहेत बॅग सोडून देपण दोघे हि बॅग सोफायला तयार नाहीये हे दिसून आले.  तेजस्विनीचे रुचिराला म्हणणे आहे तू manipulate का करतेस ? आता रुचिरा आपली बाजू कशी मांडणार कळेलचकोणाची बॅग कोणी घेतली यावरून सदस्य एकमेकांवर भिडले.

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडलेतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

No comments:

Post a Comment