Monday, 10 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ७ ! इंडस्ट्रीमध्ये कोणी आहे का हॅन्ड्सम, कोणीच नाही – “तेजस्विनी”

 बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ७ !

किचन स्टोरी

मुंबई १० ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळं जरा बदलेलं दिसत आहे. आज किरण माने यांना प्रसाद जवादे ऑम्लेट बनवायला शिकवणार आहे. बिग बोस मराठीच्या घरात फक्त भांडणंवाद - विवाद इतकंच होत नसून चांगल्या गोष्टी देखील होतातहे विसरून चालणार नाही. घरात सदस्य एकेमकांना साभांळुन देखील घेतात.


बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ७ !

इंडस्ट्रीमध्ये कोणी आहे का हॅन्ड्समकोणीच नाही – “तेजस्विनी 



 

मुंबई १० ऑक्टोबर२०२२ : अमृता आणि तेजस्विनी मध्ये सुरूआहे लग्ना विषयी चर्चा. तेजस्विनीच्या भावाने २१ व्या वर्षी लग्न केलं त्यावर अमृताने विचारले तू का नाही केलंस तेजस्विनी अमृताला म्हणालीअसं कोणी भेटलं नाहीआणि आपल्याला ज्याच्यासोबत करायचं आहे त्याला नसतं करायचं आपल्यासोबत. अमृताने एक विचार मांडलातुला या इंडस्ट्री मध्ये करायचे आहे कि नाही त्यावर तेजस्विनी म्हणाली, "इंडस्ट्री मध्ये कोण आहे ?  कोणी आहे का हॅन्ड्समकोणीच नाही ... मला तरी नाही आवडत इंडस्ट्रीमधलं..."

No comments:

Post a Comment