Monday 10 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ७ ! अपूर्वा मागते आहे मेघा ताईची माफी … “माझ्या क्रश आहेत त्या…” - योगेश !

मुंबई १० ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज योगेश असणार आहे जेलमध्ये. आणि त्यासाठी अपूर्वा हात जोडून मेघा घाडगे समोर विनवणी करताना दिसणार आहे कि त्याच्याकडून नकळत घडले आहे. तुम्ही असं निर्दयी होऊ नका. योगेशराव तुम्ही गप बसा कि तुमच्यासाठी बोलते आहे कि मी. मेघाने विचारले तुम्ही कोण त्यांच्या त्यावर योगेश म्हणालामाझ्या क्रश ... ! मेघा ताई म्हणाली, "परत इंग्रजी शब्द वापरलाआता तुम्हीचं बोला.. अपूर्वा म्हणालीमी पुन्हाएकदा योगेश रावांसाठी विनवणी करते. आता जर तू बोलास पुन्हा तर खवटा घालेन गप बस...

मेघा घाडगे अपूर्वाच्या विनवणीचा मान राखून योगेशला जेलच्या बाहेर काढतील कि त्याची शिक्षा अजून वाढेल बघूया आजच्या भागामध्येतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर. 

No comments:

Post a Comment