मुंबई १७ ऑक्टोबर, २०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्यात अमृता आणि अपूर्वामध्ये झाले आरोप-प्रत्यारोप! अमृता धोंगडे आणि अपूर्वा मध्ये पुन्हा पडणार वादाची ठिणगी. अमृताने नॉमिनेशन कार्यात दिलेल्या कारणांमुळे अपूर्वाचा पारा चढला. अमृताचे म्हणणे आहे, तू मला आठवडाभर दिसली नाही. त्यावर अपूर्वा म्हणाली, "personal grudge काढणं गरजेचं नव्हतं, तुझ्या निकषांनी जर मी चर्चेत नसेल तर मला फरक पडत नाही. माझ्यावर जे चुकीचे आरोप करता ना ते बंद करा... या वाक्याने अपूर्वा भडकली, "हा गुरुर शेवट पर्यंत राहू दे अमृता,,, आज माझी बाजू तुझ्याकडे होती ना, एक दिवस तू माझ्या हातात असशील हे लक्षात ठेव".
अजून कोणाकोणामध्ये झाले वाद ? कोणी केले कोणाला नॉमिनेट ? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. या चर्चेनंतर आता हे कोणाला नॉमिनेट करणार हे बघूया आजच्या भागामध्ये.
No comments:
Post a Comment