Thursday 13 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ११ ! घरामध्ये रंगणार पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य ! जो व्यवस्थित करेल गाडीचे पार्किंग, तोच बनेल खरा पार्किंगचा किंग!

मुंबई १३ ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य ! काल कॅप्टन पदासाठी मिळाले दोन उमेदवार रोहित आणि अक्षयआज या दोघांमध्ये रंगणार आहे कॅप्टीन्सी कार्यकोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहेकार्य म्हंटल म्हणजे भांडणंमारामारीहे आलंचआज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे बघूया आजच्या भागामध्ये

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडलेतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

No comments:

Post a Comment