Wednesday 12 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १० ! त्यांच्यात युनिटी नाहीये - प्रसाद ! यशश्रीचं टीमकडून कौतुक !

मुंबई १२ ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे गेले उडत हे साप्ताहिक कार्यया कार्यात हे विमान सदस्यांना घेऊन जाणार आहे दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन पदाच्या उमेदवारीकडेया कार्यामध्ये देखील सदस्यांची लागणार कसोटीदुसऱ्या आठवड्यात कोणाला मिळणार कॅप्टन पदाची उमेदवारी आणि कोण बनणार घराचा कॅप्टन हे कळेलचपण या कार्या दरम्यान सदस्यांमध्ये होत आहेत राडे आणि भांडणं... तर काही सदस्य समजूतदारपणा दाखवून माघार घेत आहेतआणि याच विषयी चर्चा सुरु आहे ज्यामध्ये अक्षयचे म्हणणे आहे, "आपण समृद्धीचं कौतुक करूया  कारण तिने सगळ्यात पहिले निर्णय घेतला किमी कॅप्टन झाले मी बाहेर जातेअपूर्वाने यशश्रीला सांगितले, "जे काही कार्यात होते ते तिथेच सोडून यायचंकुठलं पण काहीपण असूदे... त्यावर यशश्रीने सुरुवात नाही म्हणून केली बघूया यावर तिचं काय म्हणणं आहे आजच्या भागातदुसरीकडे प्रसाद त्याच्या टीमशी बोलताना दिसणार आहे, "युनिटी अजिबात नाहीये... तर रुचिरा तिकडे टीमला सांगताना दिसते आहे " युनिटी असणं खूप गरजेच आहेती आहेच आणि ती असणारच पण आपण सगळेजण एका पेजवर असणे गरजेचे आहेआणि याचबरोबर यशश्रीचे टीमद्वारे कौतुक होणार आहेसमृद्धी म्हणालीतू जे काय केलेस ना ती सगळ्यात मोठी स्टेप होती. .. अपूर्वा म्हणालीतू झुकलीस नाहीस ते बेस्ट... हॅट्स ऑफ"

बघूया आजच्या भागामध्येतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

No comments:

Post a Comment