Thursday 13 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ११ ! रोहित - अपूर्वाने उडवली रुचिराची खिल्ली ! STORY 2 -“हि पोरगी एवढी खोटारडी आहे” - अमृता धोंगडे

मुंबई १३ ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेतरोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेतरोहित अपूर्वला सांगणार आहे, "हिला कधी पण काहीहि सुचतंतू हिला नाही बेट करू शकतंहीच अपरंपार असतंअपूर्वाने रुचिरा समोर give up केले असे ती म्हणालीरोहित म्हणालातिला भांडताना बघायचं  "एक मिनिटंमला बोलायचं आहेअपूर्वा म्हणालीनाही तिचं असं असतं "आता माझं ऐकायचंआता तुम्ही ऑडियन्स बघा... सुरात बोलतेरॅप करतेस तूकाही आनंदाचे क्षण देखील आज घरात बघायला मिळणार आहेत

 

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडलेतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस ११ !

हि पोरगी एवढी खोटारडी आहे” - अमृता धोंगडे

मुंबई १३ ऑक्टोबर२०२२ : आज अमृता धोंगडे आणि याश्री मसुरकर मध्ये चहा बनवण्यावरून होणार राडाकोण खरं आणि कोण खोटं बोलतं आहे ते कळेलचपणसकाळची सुरुवात यांच्यातील खंडाजंगीने होणारयशश्रीचे म्हणणे आहे, "मी तेजुला सांगितलं मला सकाळचा चहा लागतो माझी कामं झाली आहेत तर तू करून देशील कातेजस्विनी ठीक आहे म्हणालीमी अमृताला बोले मी तेजुला सांगितलं आहे चहा बनवायला कारण सकाळचं जरा आहे त्याच्यावरून ते सुरु झालं". यशश्री म्हणाली अमृताला बाहेर जाऊन बघ तू... आणि हे ऐकताच अमृता म्हणाली, "आई शप्पथमाझं जेवण समोर आहे आयुष्यात मी खोटं नाही बोलणारसॅम हि पोरगी एवढी खोटारडी आहेहि काय बोली मी तुला सांगू... आता बघूया अमृताचं यावर काय म्हणणं आहे आणि ती तिची बाजू कशी मांडेल.

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडलेतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

 

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडलेतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर

No comments:

Post a Comment