Friday 14 October 2022

बिग बॉस मराठी सिझन चौथा - दिवस १२ ! You are my BFF विषय संपला - त्रिशूल मराठे ! समृद्धी आणि त्रिशूलचं लुटुपुटुच भांडणं ...

मुंबई १४ ऑक्टोबर२०२२ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठी आणि Airtel द्वारे आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट मधून त्रिशूल मराठेला बिग बॉस मराठीचा सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळालीमहेश मांजरेकर यांनी त्याचे कौतुक देखील केलेघरामध्ये त्रिशूलचे सगळ्या सदस्यांसोबत तसे चांगले नाते आहेकाही दिवसांमध्येच समृद्धी आणि त्रिशूलची चांगली मैत्री झाली हे बघायला मिळत आहे आणि त्याच विषयी आज चर्चा करताना दिसणार आहेतसमृद्धी त्रिशूलवर जरा नाराज आहे आणि त्याच्याशी बोलताना दिसणार आहे कि, “या घरात तुला आता दुसरा BFF मिळाला आहेमित्र खूप होऊ शकतात पण बेस्ट फ्रेंड एकच असतो.” त्यावर त्रिशुलचं म्हणणं आहे, "पण तू तर म्हणाली अक्षय आहे ना तुझा BFF.” त्यावर समृद्धी म्हणाली, “नाही ... कोण बोलं तुला ? काल मी थोडी नाराज होती तुझ्या वागण्यामुळे म्हणून... त्रिशूल आता भांडेन मी तुझ्याशी".  मग भांडताना हसू नकोस... You are my BFF विषय संपला – त्रिशूल.

 

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडलेतेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वाआणि शनि - रवि रात्री .३० वाआपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

No comments:

Post a Comment