Wednesday 21 October 2020

भावनांना साद घालणारा 'बोगदा' लवकर झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस
महाराष्ट्रातील सण आणि समारंभ जगभरात प्रसिद्ध आहेत. यातील दसरा,दिवाळी हे आपल्या सर्वांच्याच आवडीचे सण आहेत. या सणासुदीच्या धामधुमीत झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी एका विशेष चित्रपटाचे आयोजन केले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्यकाळी ६ वाजता 'बोगदा' हा खास चित्रपट झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.
आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे तर जेष्ठ अभिनेत्री सुशास जोशी यांनी तिच्या आईची भूमिका साकारली आहे. आई(सुहास जोशी) आणि मुलीच्या नात्या भोवती हा चित्रपट गुंफलेला आहे. वडिलांची बेकारी आणि त्यानंतरच्या निधनामुळे तिच्या आईने तिला वाढवले आहे. तेजुला(मृण्मयी देशपांडे) एक नृत्यांगना होण्याची खूप इच्छा आहे आणि त्याच क्षेत्रात काम करण्यासाठी तिचं कोल्हापूरला जाण्याचं स्वप्नं मागे पडतं कारण तिच्या आईला एका दुर्धर आजार होतो. यातून सुटका मिळवण्यासाठी आईची धडपड सुरु होते. शेवटचे दिवस एका गावात व्यतित करण्याबाबत दोघींचं एकमत होतं. मग दोघी या प्रवासाला निघतात. त्या प्रवासादरम्यान दोघींच्या नात्याला नवं वळण मिळतं.
त्या प्रवासात काय होते हे जाणून घेण्यासाठी, रविवारी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता पहायला विसरू नका 'बोगदा' फक्त आपल्या झी टॉकीज वर.

Watch World Television Premiere of 'Bogda' only on Zee Talkies 
/
Zee Talkies to air World Television Premiere of Mrunmayee Deshpande starrer 'Bogda'
/
Zee Talkies is all set to take you through a tunnel of emotion with the world television premiere of 'Bogda'
Zee Talkies is enthralling its viewers with an interesting line up of movies this festive season.  The channel is presenting blockbuster movies to keep the audience hooked on their TV screens. The channel is all set for the World Television Premiere of Mrunmayee Deshpande starrer ‘Bogda’ on Zee Talkies this Sunday at 12 and 6 PM.
It is the story of a strained relationship between a mother and daughter, and the journey that may briing them together or forever drive them apart. The movie takes you on an emotional roller-coaster as it explores the relationship between Teju (Mrunmayee Deshpande) and her mother (Suhas Joshi), relatable for a many mother-daughter duo. 
Teju is a dancer, dreaming of making a career in the field. Her mother has almost brought her up on her own since her father's unemployment and subsequent demise. While she holds a grudge against the situation, she loves her daughter. Teju’s dream of moving to Kolhapur to work in a dance school takes a back seat when her mother is diagnosed with a life-threatening disease.  Her mother, who is seriously unwell, makes a dying wish that is about to change their lives and the meaning of their own relationship forever. The duo then embarks on a fun-filled yet emotional journey to a village that the mother has been wanting to go as her last wish. 

To find out, what happens on that journey, don't forget to watch the World television premiere of 'Bogda' on Sunday 25th October at 12 noon and 6 PM only on Zee Talkies

No comments:

Post a Comment