Tuesday 2 July 2024

मराठी पाऊल पडते पुढे : तमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी खाद्यपदार्थ!

मालवणी मसाल्यातील बटाटे वडे ते ओल्या काजूची उसळकुळथाची पिठी ते माश्याच तिखलंआमटीभाजलेले मासेभरलेले पापलेटकोळंबी भात ते चिकन सागोतीवडेभाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल असलेलं चविष्ट पदार्थ खाऊन ते तृप्त झाले. तमिळी अस्सल खवय्यांचा मिळालेला प्रतिसाद मालवणी खाद्यपदार्थांचा लौकिकार्थाने सन्मान वाढवत असून परराज्यातील खवय्यांना तृप्त करण्याची 'चैतन्य'ला संधी प्राप्त झाली हा अनुभव परकाया प्रवेशासारखा होता असे सुरेखा वाळके सांगतात.


No comments:

Post a Comment