Saturday 27 April 2019

१९ व्या 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी' पुरस्काराची नामांकनं जाहीर

मनोरंजन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी' पुरस्कारगेली १९ वर्ष सातत्याने चित्रपटनाटकमालिका आणि यासाऱ्या विभागांना वेळोवेळी यथोचित प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना 'संस्कृती कला दर्पणपुरस्काराने गौरवण्यात येतेअर्चना नेवरेकरफाऊंडेशन प्रस्तुत १९ व्या 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९च्या नामांकनांसाठी मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या चुरस चाललेली असून नुकताच हानामांकन सोहळा अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलायावेळी 'संस्कृती कलादर्पण'च्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर  संस्थापकअध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी नामांकन यादी जाहीर केलीविशेष म्हणजे यंदाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री ‘रोहिणी हट्टंगडी’ यांना जाहीरझाला असून हा पुरस्कार दिनांक ११ मे रोजी कमालीस्थान स्टुडियोमध्ये सायं.३० वारंगणाऱ्या १९ व्या 'संस्कृती कला दर्पण गौरव रजनीपुरस्कारसोहळ्यात त्यांना प्रदान करण्यात येईल.
चित्रपट विभागाच्या परिक्षणाची जबाबदारी निर्मात्या-दिग्दर्शिका समृद्धी पोरेअभिनेत्री अदिती देशपांडेदिग्दर्शक अमोल शेडगेज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीपठाकूर आणि लीना नांदगांवकर यांनी सांभाळली आहेतर नाटक विभागासाठी ज्येष्ठ कलाकार-दिग्दर्शक विजय गोखलेदिग्दर्शिका रोहिणी निनावेकलाकार-दिग्दर्शक प्रमोद पवारगुरुदत्त लाडमालिका विभागांसाठी कल्पना सावंतरेखा सहाय्यनितीन कुमार आणि न्यूज चॅनेल्सच्या नामांकनांचीजबाबदारी 'संस्कृती कलादर्पण'च्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर  संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांभाळली आहे
चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दिगपाल लांजेकर (फर्जंद), रवी जाधव (न्यूड), प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न), आदिनाथ कोठारे (पाणी), अभिजित देशपांडे(आणि डॉकाशिनाथ घाणेकर)
सर्वोत्कृष्ट कथा - पाणी (आदिनाथ कोठारे), चुंबक (संदीप मोदी), न्यूड (रवी जाधव-सचिन कुंडलकर), माधुरी (शिरीष लाटकर), बकेट लिस्ट (तेजस प्रभा-विजय देऊसकर)
सर्वोत्कृष्ट पटकथा – मुळशी पॅटर्न (प्रवीण तरडे), आपला माणूस (विवेक बेळे), रणांगण (शिरीष लाटकर), एक सांगायचंय! (लोकेश गुप्ते), आणि डॉकाशिनाथ घाणेकर (अभिजित देशपांडे)
सर्वोत्कृष्ट संवाद – आणि डॉकाशिनाथ घाणेकर (अभिजित देशपांडे – गुरु ठाकूर), आपला माणूस (विवेक बेळे), मुंबई पुणे मुंबई  (अश्विनी शेंडे), मुळशी पॅटर्न (प्रवीण तरडे), भाग्यश्री जाधव (आम्ही दोघी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुबोध भावे (आणि डॉकाशिनाथ घाणेकर), आदिनाथ कोठारे (पाणी), ओम भुतकर (मुळशी पॅटर्न), सुमित राघवन (आपला माणूस), स्वप्निल जोशी (रणांगण)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रिया बापट (आम्ही दोघी), माधुरी दीक्षित (बकेट लिस्ट), कल्याणी मुळ्ये (न्यूड), सोनाली कुलकर्णी (गुलाबजाम), इरावती हर्षे (आपला माणूस)
सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेता – मोहन जोशी (मुळशी पॅटर्न), स्वानंद किरकिरे (चुंबक), प्रसाद ओक (फर्जंद), सिद्धार्थ चांदेकर (गुलाबजाम), के.के.मेनन (एक सांगायचंय!)
सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्री – स्पृहा जोशी (होम स्वीट होम), पल्लवी पाटील (सविता दामोदर परांजपे), सविता मालपेकर (मुळशी पॅटर्न), स्मिता तांबे (ट्रकभर स्वप्नं), छाया कदम (न्यूड)
सर्वोत्कृष्ट संकलन – निलेश गावंड (मस्का), राहुल भातणकर (आपला माणूस), मयूर हरदास (मुळशी पॅटर्न)
१०सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक – संतोष फुटाणे (आणि डॉकाशिनाथ घाणेकर), सुधीर तारकार (मेनका उर्वशी),  बोला अलख निरंजन (देवदास भंडारे दिपक साळुंखे)
११सर्वोत्कृष्ट छायांकन – अमलेंदू चौधरी (न्यूड), महेश लिमये (मुळशी पॅटर्न), प्रसाद भेंडे (सविता दामोदर परांजपे)
१२सर्वोत्कृष्ट गीतरचना – मनोज यादव – आदिनाथ कोठारे (पाणी), सायली खरे (न्यूड), वैभव जोशी (सविता दामोदर परांजपे)
१३सर्वोत्कृष्ट संगीत – राजेश सरकटे (मेनका उर्वशी), साई-पियुष - (लग्न मुबारक), चिनार-महेश - (मस्का)
१४सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – निशा तोलिया (किती जन्म – सविता दामोदर परांजपे), सायली खरे (दिस येती  दिस जाती - न्यूड), वैशाली माडे(कोणते नाते म्हणू हे – आम्ही दोघी)
१५सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – जयतीर्थ मेऊंडी (विठ्ठला पुष्पक विमान), सौरभ साळुंखेआभाळा आभाळा – मुळशी पॅटर्न), अवधूत गुप्ते (ए बाबा – एक सांगायचंय!)
१६सर्वोत्कृष्ट रंगभूषा – विक्रम गायकवाड (आणि डॉकाशिनाथ घाणेकर), अनिल गिरकर (माझा अगडबम), सचिन देठे (फर्जंद)
१७लक्षवेधी अभिनेत्री (घोषित) – प्रीतम कागणे (अहिल्या एक झुंज)
१८प्रथम पदार्पण कलाकार – अंकित मोहन (फर्जंद), साईंकित कामत (मिरांडा हाऊस), तृप्ती तोरडमल (सविता दामोदर परांजपे), प्रणाली घोगरे(रणांगण), गौरी किरण (पुष्पक विमान)
१९सामाजिक चित्रपट – अहिल्या एक झुंज (शिरीष क्रिएशन्स), महाराजा (चंद्रभागा प्रोडक्शन्स), भोंगा (नलिनी प्रोडक्शन्स)
२०विशेष ज्युरी पुरस्कार (घोषित) - पाणी (पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन)
२१सर्वोत्कृष्ट चित्रपटफर्जंद (स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन्स एल.एल.पी), मुळशी पॅटर्न (अभिजित भोसले जेन्युईन प्रोडक्शन्स एल.एल.पी), न्यूड (अथांश कम्युनिकेशन अँड झी स्टुडियोज), सविता दामोदर परांजपे (जेएंटरटेनमेंट प्रालि.), आणि डॉकाशिनाथ घाणेकर (श्रीगणेश मार्केटिंग अँड फिल्म्स)
२२विशेष ज्युरी पुरस्कार दिग्दर्शन (घोषित) – प्रमोद पवार (ट्रकभर स्वप्नं)
२३सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट (घोषित) – सविता दामोदर परांजपे (जेएंटरटेनमेंट प्रालि.), फर्जंद (स्वामी समर्थ क्रिएशन्स एल.एल.पी), गुलाबजाम (झी स्टुडियोज)
२४प्रथम पदार्पण दिग्दर्शन – अभिजित देशपांडे  (आणि डॉकाशिनाथ घाणेकर), दिगपाल लांजेकर  (फर्जंद), वैभव चिंचाळकर (पुष्पक विमान), लोकेश गुप्ते (एक सांगायचंय!), प्रियदर्शन जाधव (मस्का)
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अद्वैत दादरकर (दादा एक गुड न्यूज आहे), आदित्य इंगळे (सोयरे सकळ), निपुण धर्माधिकारी (वन्स मोअर), मंगेश कदम (गुमनाम है कोई!), हेमंत ऐदलाबादकर - (तिला काही सांगायचंय!)
सर्वोत्कृष्ट लेखककल्याणी पाठारे (दादा एक गुड न्यूज आहे), समीर कुलकर्णी (सोयरे सकळ), शिरीष लाटकर (खळी), शिल्पा नवलकर (गुमनाम है कोई!), हेमंत ऐदलाबादकर - (तिला काही सांगायचंय!)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – उमेश कामत (दादा एक गुड न्यूज आहे), आस्ताद काळे (तिला काही सांगायचंय!), अविनाश नारकर (सोयरे सकळ), भरत जाधव  (वन्स मोअर), ऋषिकेश जोशी (जुगाड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मधुरा वेलणकर- साटम (गुमनाम है कोई!), ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ), ऋता दुर्गुळे (दादा एक गुड न्यूज आहे), तेजश्री प्रधान (तिला काही सांगायचंय!), ऋतुजा देशमुख (वन्स मोअर)
सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेता – आशुतोष गोखले (सोयरे सकळ), किरण माने (चल तुझी सीट पक्की!), अजय कांबळे (एपिक गडबड)
सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्री – मनवा नाईक (हॅम्लेट), हेमांगी कवी (ओवी), शैला काणेकर (गुमनाम है कोई!)
सर्वोत्कृष्ट प्रकाश – एपिक गडबड (अमोघ फडके), आरण्यक (शितल तळपदे), गुमनाम है कोई! (प्रदिप मुळ्ये)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – प्रदिप मुळ्ये (सोयरे सकळ), प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट), प्रदिप मुळ्ये  (गुमनाम है कोई!)
सर्वोत्कृष्ट संगीत – अजित परब (सोयरे सकळ), राहुल रानडे (हॅम्लेट), कौशल इनामदार (जुगाड), राहुल रानडे (तिल काही सांगायचंय!), अविनाश-विश्वजीत (गुमनाम है कोई!)
१०सर्वोत्कृष्ट रंगभूषा – सचिन वारिक (सोयरे सकळ), उल्लेश खंदारे (आरण्यक), राजेश परब (चि.सौ.का.रंगभूमी)
११सर्वोत्कृष्ट वेषभूषा – गीता गोडबोले (सोयरे सकळ), प्रदिप मुळ्ये (हॅम्लेट), मेघा जकाते (आरण्यक)
१२विनोदी कलाकार – आशिष पवार (गलतीसे मिस्टेक), संजय खापरे (गलतीसे मिस्टेक), माधुरी गवळी (एपिक गडबड)
१३विशेष ज्युरी पुरस्कार (घोषित)   -  सुमित राघवन (हॅम्लेट)
१४लक्षवेधी अभिनेत्री (घोषित)  - गौरी इंगवले (ओवी)
१५.  लक्षवेधी नाटक  (घोषित) - आरण्यक (अद्वैत थिएटर )
१६सर्वोत्कृष्ट लोकप्रिय नाटक (घोषित) – तिला काही सांगायचंय ! (श्री चिंतामणी निर्मित)
१७विशेष ज्युरीपु रस्कारहॅम्लेट (जिगीषा आणि अष्टविनायक )
१८.  सर्वोत्कृष्ट नाटकसोयरे सकळ (भद्रकाली प्रोडक्शन),एक गुड न्युज आहे (सोनल प्रोडक्शन), गुमनाम है कोई ! (भद्रकाली प्रोडक्शन),
मालिका विभाग
१. सर्वोत्कृष्ट मालिका – ललित २०५ (सोहम प्रॉडक्शन्स – स्टार प्रवाह), फुलपाखरू (टिमअल्ट्रा क्रिएशन – झी युवा), ती फुलराणी (इंडियन मॅजिक आयसोनी मराठी ), छत्रीवाली (टेल अटेल मिडीया – स्टार प्रवाह ), तु अशी जवळी रहा (सेवन्थ सेन्स मिडीया –  झी युवा)
२. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – दीपक नलावडे / पुष्कर रास (छोटी मालकीण – स्टार प्रवाह), मंदार देवस्थळी (फुलपाखरू – झी युवा ), केदार साळवी(वर्तुळ – झी युवा ), स्वप्निल मुरकर (ती फुलराणी – सोनी मराठी), गणेश रासने (तु अशी जवळी रहा झी युवा)
३. सर्वोत्कृष्ट अभिनेता – समीर धर्माधिकारी (भेटी लागी जीवा), अक्षर कोठारी (छोटी मालकीण), यशोमन आपटे (फुलपाखरू), संतोष जुवेकर(ईयर डाउन)संकेत पाठक (छत्रीवाली)
४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नम्रता प्रधान (छत्रीवाली), प्रणाली घोगरे (ईयर डाउन), ऐतेशा संझगिरी (छोटी मालकीण), मयुरी वाघ (ती फुलराणी),ऋता दुर्गुळे (फुलपाखरू)
५. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विघ्नेश जोशी (भेटी लागी जीवा), गिरीश ओक (छोटी मालकीण), अशोक शिंदे (छत्रीवाली)मिलिंद गवळी (तु अशी जवळी रहा), वरद चव्हाण (ललित २०५)
६. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा कुडची (नकळत सारे घडले), मुग्धा रानडे (भेटी लागी जीवा), आशा शेलार (छत्रीवाली), माधवी निमकर(ईयर डाउन), दीप्ती लेले (ती फुलराणी)
७. लक्षवेधी मालिका – वर्तुळ (झी युवा), विठू माऊली (स्टार प्रवाह), ईयर डाउन (सोनी मराठी)
८. विशेष ज्युरी पुरस्कार (घोषितभेटी लागी जीवा (सोनी मराठी)
९. सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनी – न्युज १८ लोकमतजय महाराष्ट्रटिव्ही ९ मराठीएबीपी माझासाम मराठी
१०सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक - कपिल देशपांडे (टिव्ही  मराठी), विशाल परदेशी (न्युज १८ लोकमत),
विनोद घाटगे (एबीपी माझा), दिपाली राणे ( सकाळ)
११ पत्रकारिता पुरस्कार (घोषित) - शितल करदेकर
१२ पी.आरपुरस्कार (घोषित) - प्लॅनेट आर्ट एनटरटेनमेंट मिडिया
१३ जीवन गौरव रोहिणी हट्टंगडी                    

No comments:

Post a Comment