मराठी चित्रपट म्हटलं, की 'झी टॉ कीज' हे नाव आपसूकच आठवतं. दर् जेदार, भरपूर मनोरंजन करणारे, अ नेक अप्रतिम मराठी चित्रपट या वा हिनीवर पाहायला मिळतात. म्हणूनच , 'झी टॉकीज' ही मराठी चित्रपटां साठीची सर्वाधिक लोकप्रिय वाहि नी आहे. जुन्या व नव्या चित् रपटांची मेजवानी 'झी टॉकीज'वर अ नुभवायला मिळते. उत्तम मराठी चि त्रपट पाहायचा असेल, तर झी टॉकी जची निवड प्रेक्षक करतात. या वा हिनीवर, रविवार १५ मार्च रोजी, 'गोल गोल गरा गरा' हा टॉकीज ओरि जिनल चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा धमाल, विनोदी चित्रपट प्रे क्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. स्त्रियांचा अत्यंत तिरस्कार कर णाऱ्या दादा दांडेकर या व्यक्ती ची आणि दादांच्या तीन मुलांची ही विनोदी कथा आहे. दांडेकरांच्या मनात स्त्रियांविषयी तिरस्कार असला, तरीही हा चित्रपट प्रेक् षकांना हसवून लोटपोट करेल. त्या मुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या चित्रपटाला लाभणार आहे.
दादा दांडेकर स्त्रीवर्गाचा खूप तिरस्कार करतात. भाई, भाऊ आणि बाळ या आपल्या तिन्ही मुलांना सु द्धा त्यांनी याबाबतीत धाकात ठे वले आहे. वडिलांचा आदर करणारे हे तिघे भाऊ वडिलांच्या शब्दाबाहे र नाहीत. सुप्रसिद्ध अभिनेते गि रीश ओक यांनी दादा दांडेकर ही भू मिका उत्तम रंगवली आहे. अभिनेता सुशांत शेलार यानेही भाईची भू मिका उत्तमप्रकारे निभावली आहे. गिरीश ओक आणि उदय टिकेकर या कला कारांना पुन्हा एकदा एकत्र पा हण्याची संधी 'झी टॉकीज'च्या 'गो ल गोल गरा गरा' या सिनेमातून मि ळणार आहे.
दांडेकरांच्या घरात स्त्रियांना प्रवेश नाही. कुटुंबप्रमुख असणा ऱ्या दादांचं शेंडेफळ, अर्थात बा ळ दांडेकर मात्र एका मुलीच्या प्रे मात पडतो. प्राचीवर मनापासून प् रेम करणारा बाळ आता त्याच्या प् रेमासाठी वडिलांच्या आणि दोन मो ठ्या भावांच्या विरोधात उभा ठा कणार का? त्याला त्याचे प्रेम मि ळणार का? या प्रश्नांची उत्तरं येत्या रविवारी १५ तारखेला मि ळतील. स्त्रीविरोधी दांडेकर घरा तील ही विनोदी प्रेमकहाणी पाहा यला विसरू नका, रविवारी १५ मार् चला, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या ' झी टॉकीज'वर!!!!
No comments:
Post a Comment