Sunday 29 March 2020

Zee Marathi - Entertainment Non-Stop

आजपासून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचं पुनःप्रक्षेपण
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला गेला आहेत्यामुळे सर्व नागरिकांनी घरी राहून सोशल डिस्टंसिंग करत कोरोनाला आळा घालायची जबाबदारी चोख बजावायची आहेयामध्ये झी मराठी प्रेक्षकांची साथ देणार आहेप्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहेही वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर करणार एंटरटेनमेंट नॉन-स्टॉपखास लोकाग्रहास्तव सोमवार ३० मार्च पासून सोमवार ते शनिवार प्रेक्षकांना  ते  वाजता स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका झी मराठी वाहिनीवर पाहता येईलकाही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होताआता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे.
३० मार्च रोजी म्हणजेच आज मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईलदुपारी  वाजता ही मालिका प्रसारित होईल.

No comments:

Post a Comment