Wednesday 29 July 2020

नेहाकक्करम्हणते, “मैंघरवापस आ गयी!”

प्रदीर्घकाळानंतर‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’च्यामंचावरएकत्रआल्यावरनेहाकक्कर, हिमेशरेशमियाआणिजावेदअलीयांनीजागविल्याजुन्याकाळाच्याआठवणी!

‘झीटीव्ही’वरीललहानमुलांमधीलगायनकलेचाशोधघेणार्‍्या ‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’ यारिअॅलिटीकार्यक्रमानेलॉकडाऊननंतरपुन्हाएकदासर्वप्रेक्षकांचीमनेजिंकलीआहेत. 18 जुलैरोजीपुन्हासुरूझालेल्यायाकार्यक्रमाचानवाभागअसोकीगेल्यावीकेण्डचापौराणिकविशेषभागअसो, त्यातीलगुणीबालस्पर्धकांनीअत्यंतअप्रतिमपणेसादरकेलेल्यागाण्यांनीप्रेक्षकांनामंत्रमुग्धकेलेहोते. पणआतायाआठवड्यातप्रेक्षकांनायापेक्षाहीअधिकमोठीश्रवणपर्वणीलाभणारआहेकारणरक्षाबंधनाच्यायाविशेषभागातप्रसिध्दकक्करभावंडे- नेहाकक्कर, टोनीकक्करआणिसोनूकक्कर- सहभागीहोणारअसूनतेयास्पर्धकांनाप्रोत्साहनदेतील. तसेचगेलीअनेकवर्षेयाकार्यक्रमाशीनिगडितराहिलेल्यानेहाकक्करनेयावेळीआपल्यादोन्हीसहपरीक्षकांसहजुन्याआठवणींनाउजाळादिला.

‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’च्या 2017 मधीलआवृत्तीचेभागतब्बलआठमहिनेप्रसारितहोतहोते.त्याआवृत्तीतप्रथमचनेहाबरोबरहिमेशरेशमियाआणिजावेदअलीहेपरीक्षकम्हणूनसहभागीझालेहोते.याविशेषभागातयातिन्हीपरीक्षकांचीपुनर्भेटझाली, त्यामुळेनेहाकक्करभारावूनगेलीहोती. खरेतरत्याभागातनामवंतगायिकाअलकायाज्ञिकहीपरीक्षकम्हणूनकामपाहातहोती.पणकाहीवैयक्तिककारणांमुळेतिलात्यातसहभागीहोताआलेनव्हते, तेव्हातिच्याजागीनेहाकक्करहीपरीक्षकम्हणूनयाकार्यक्रमातसहभागीझालीहोती.त्यामुळेहाविशेषभागहीयातिघांसाठीएकमहत्त्वपूर्णघटनाहोती.आता 2017 मधीलहेतिन्हीपरीक्षकपुन्हाएकदाएकत्रआल्यावरत्यांनीतीनवर्षांपूर्वीच्याआवृत्तीतीलअनेकआठवणींनाउजाळादिला.याविशेषभागातसहभागीझाल्यावरनेहापुन्हापूर्वीच्याकाळातगेलीआणिआपणआता 2017 च्याआवृत्तीतचआहोत, असेतिलावाटले.मध्यंतरीच्याकाळातआपल्याला 2017 मधीलआवृत्तीतआपणयादोन्हीपरीक्षकांबरोबरकेलेलीधमालमस्तीआणित्यातीलअतिशयगुणीबालगायकआणित्यांचेसुरेलआवाजयांचीखूपआठवणयेतअसल्याचेनेहानेसांगितले. तेव्हाहेतिन्हीपरीक्षकएकमेकांचीभरपूरचेष्टाकरीतअसत, तसेचत्यांनीकाहीअप्रतिमगाणीहीगायलीहोती.

आता‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’च्यानव्याभागातपुन्हाएकदापरीक्षकम्हणूनसहभागीहोतअसल्याबद्दलनेहाकक्करम्हणाली, “मलामीस्वगृहीपरतआलेआहे, असंचवाटतआहे.मलासेटवरयेण्याचीखूपआठवणयेतहोती, पणआताआम्हीपुन्हाएकत्रआल्याचंपाहूनमीअगदीभारावूनगेलेआहे.”

जावेदअलीम्हणाला, “नेहा, हिमेशआणिमाझ्यातीलनात्यातकोणताहीबदलझालेलानाही, हेपाहूनमलाप्रचंडआनंदझालाआहे.2017 मध्येआम्हीजिथेकार्यक्रमसोडलाहोता, तिथूनचपुन्हासुरुवातकरीतआहोत.”

आताकक्करभावंडे ‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’ याकार्यक्रमातसहभागीझाल्यामुळेहारक्षाबंधनाचाविशेषभागअधिकचसंगीतमयझालाआहे.त्यातकाहीगुणीलिटलचॅम्प्सकडूनअप्रतिमगाणीसादरकरण्यातआली.बॉबीआणिसौम्यायांनीयावेळी‘फूलोंकातारोंका’हेबहीण-भावांवरीलसुपरहिटगाणेसादरकेले, तरझैदअलीने‘मेरेरश्केकमर’हेगीतखणखणीतआवाजातगाऊनसर्वांचीमनेजिंकली. एकंदरीतच ‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’च्यायाभागातप्रेक्षकांच्याअनेकसुखदआठवणीजाग्याहोतीलआणिसुरेलआवाजातीलगाण्यांनीत्यांचेकानतृप्तहोतील.

‘सारे ग म प लिटलचॅम्प्स’चारक्षाबंधनविशेषभागातनेहा, हिमेशआणिजावेदअलीयांनापुन्हाएकदाएकत्रयेतानापाहाशनिवार-रविवारीरात्री 8.00 वाजताफक्त ‘झीटीव्ही’वर!


No comments:

Post a Comment