Thursday 30 July 2020

Zee Yuva | प्राजक्ता माळी स्वीकारणार नव्हती ही मालिका!!!

आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्रीप्राजक्ता माळी हिने नुकताच एक गौप्यस्फोट केला आहेएकेकाळी अत्यंत लोकप्रिय झालेलीआणि आजही सगळ्यांच्या आवडीची असणारी 'जुळून येति रेशीमगाठीही मालिका प्राजक्ता स्वीकारणार नव्हतीहिंदी मालिकेत काम करण्याची तिची खूप इच्छा होतीत्यामुळे उत्तम कथानक असूनहीही मालिका  स्वीकारण्याचा तिचा विचार होतामात्र, 'झी'सोबत काम करायचे आहेहे कळल्यावर तिच्या आईनेतिला मालिका स्वीकारायला सांगितलीप्राजक्ताने साकारलेली मेघना ही व्यक्तिरेखा आजहीसगळ्यांच्या आठवणीत आहे. 'जुळून येति रेशीमगाठीया मालिकेमुळेचतिला ही नवी ओळख मिळालीहीच मेघना आता पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहेआदित्य आणि मेघनाची गोड प्रेमकहाणीआता 'झी युवावाहिनीवर पाहायला मिळत आहे२७ जुलैपासूनसोमवार ते शनिवारसंध्याकाळी  वाजता ही मालिका बघता येणार आहे.

ही दर्जेदार मालिका पुन्हा बघायला मिळत असल्यानेसारीच चाहते मंडळी खूप खुश आहेतत्याचप्रमाणेमालिकेचे पुनर्प्रक्षेपण होत आहेम्हणून सर्वच कलाकार मंडळी सुद्धा खूपच आनंदी आहेतप्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी ही मालिका पुन्हा पाहण्याची संधी त्यांना मिळणार आहे. 'जुळून येति रेशीमगाठीमालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झाल्यानंतरप्राजक्ता माळी हिला अनेक चाहत्यांचे फोन आल्याचे ती सांगते.

या मालिकेच्या पुनर्प्रक्षेपणाबद्दल बोलतानाप्राजक्ता माळी म्हणाली, "हिंदी मालिकेत काम करायचं असं मी मनाशी ठरवलं होतंत्यामुळे 'जुळून येति रेशीमगाठीही मालिका  स्वीकारण्याचा निर्णय मी घेणार होतेमात्र, 'झी'सोबत काम करायचं असल्यानेया मालिकेत काम करायची संधी सोडू नये असं मला आईने सांगितलंआज मागे वाकून पाहताना मी स्वतःला भाग्यवान समजतेअर्थातया मालिकेत मी काम केलेलं नसतंतरीही ती माझी सगळ्यात आवडती मालिका असतीही एक उत्कृष्ट मालिका आहेसध्याच्या काळातही मालिका पुन्हा पाहायला मिळत आहेत्यामुळे सर्वच चाहते खुश आहेतएक सकारात्मक संदेशवेगळा विषय आणि मन प्रसन्न करणारी ही मालिका सगळेजण पुन्हा एकदा पाहतीलयाची खात्री आहे."

No comments:

Post a Comment