Sunday, 2 August 2020

SPHEEHA INTERNATIONAL TREE PLANTATION DAY 1st August 2020 _ वन महोत्सव दिनानिमित्त “सोसायटी फॉरप्रिझर्वेशन ऑफ हेल्दी एन्व्हरमेंट अँड इकॉलॉजी”(SPHEEHA) व “आग्रा हेरिटेज सोसायटी”तर्फे महाराष्ट्रासह जगभरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न!

SPHEEHA, Society for Preservation of Healthy Environment and Ecology and Heritage of Agra(a registered NGO in Agra, India) has Chapters across the globe & has been at the forefront of conserving Environment, Ecology and Heritage in various cities where it is has members. Since its inception in 2006, SPHEEHA has planted thousands of trees and commits itself to their maintenance and upkeep for 3 years after the plantation to ensure that the plants can survive on their own. It has a record of ensuring 81.4% survival of the trees it has planted over the past 14 years. The importance of tree plantation has only increased since 29th July 2019 which was marked as the Earth Overshoot Day; which implies that the global ecological footprint (consumption of bio resources) exceeded the natural global bio-capacity or the ability of our planet to regenerate natural resources on its own.

This year on 1st August 2020, since mass assembly of people is restricted and/or prohibited in many places, SPHEEHA members planted thousands of trees (suiting the natural habitat of the location in which they are planted) in over 115 locations across the globe where they could assemble in minimal numbers with social distancing norms. Where assembly of people was not possible, the members planted in their respective homes/communities, spread across 75 cities in 4 continents. Over 1000 volunteers participated in this year’s SPHEEHA International Tree plantation drive and have planted over 3000 trees of approximately 60 varieties, primarily comprising of teak, fruit bearing trees, medicinal plants, bamboo, spices and herbs. The unique aspect of the plantation was that these 115 locations live streamed the plantation, co-ordinated by SPHEEHA’s headquarters at Agra, India.

The Region of Maharashtra and Gujarat under the aegis of M&G Radhasoami Satsang Association (MGRSA) also actively participated in the global event. During a virtual meeting on 26.07.2020 the Region took the onus of planting at least 1000 trees in MGRSA by end 2021.  We Already  have about 800 trees and 400 pots being well maintained in various satsang colonies and satsang premises across the region The  new target  for 1000 plantation seems very much in reach, as already a total of 460 plants (121 in ground & 339 in pots) have been planted in the MGRSA region, across 10 Branches & 5 Sastang Centers. MGRSA Regional President Sh. P S Malhotraji expressed his heartfelt gratitude to the overwhelming response from all the Branches and the Satsang Centres of the MGRSA for their participation in the International Tree Plantation Day held on 1.08.2020. The MGRSA region hopes that this will set an example for others also to emulate and make their contribution to the Environment and treat it as a community to which we all belong.

“सोसायटी फॉर प्रिझर्वेशन ऑफ हेल्दी एन्व्हरमेंट अँड इकॉलॉजी” (SPHEEHA) व “आग्रा हेरिटेज सोसायटी” (संपूर्ण आग्रा, भारतातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था) चे जगभरात विभाग आहेत आणि विविध शहरांमधील पर्यावरण, पर्यावरणीय आणि वारसा संवर्धनामध्ये ससंस्थेच्या विभागांतील सर्व सदस्य आघाडीवर आहेत. २००६ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, SPHEEHA हजारो झाडे लावली आहेत. रोप वाटिकांच्या लागवडीनंतर ३ वर्षांपर्यंत त्यांची देखभाल करण्याचे कार्य संस्था करते. ३ वर्षानंतर मुळे जमिनीत खोल रुजल्यानंतर त्यांची देखभाल करण्याची आवश्यकता भासत नाही. गेल्या १४ वर्षात संस्थेने लागवड केलेल्या वृक्षांचे ८१.४% प्रमाण असून हा एक विक्रम संस्थेच्या नावावर जमा आहे. गेल्या २९ जुलै २००१ पासून जगभरात वृक्षारोपणाचे महत्त्व वाढल्याने पृथ्वीवरील प्रदूषणाला आळा बसत आहे. वैश्विक जैव-क्षमते सोबतच पृथ्वीची  नैसर्गिक क्षमता पुन्हा वाढू लागली आहे.

यावर्षी १ऑगस्ट २०२० रोजी, लोकांना  मोठ्या संख्येने एकत्रित येण्यास बंदी असल्याने  बर्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण कार्याला खीळ बसली असतानाही SPHEEHA सदस्यांनी जगभरात ११५ पेक्षा अधिक ठिकाणी हजारो झाडे (उद्याने, मैदाने, रस्त्यांजवळील मोकळा परिसर, मोकळ्या जागा, खडकाळ व नैसर्गिक क्षमता असलेल्या पडीक जागा, निवासस्थान इत्यादी ठिकाणी) लावली. आंतरराष्ट्रीय निकष पळून ही वृक्ष लागवड संस्थेच्या सदस्यांनी केली. सदस्यांनी त्यांच्या घरात, आसपासच्या परिसरात रोपे लावली. ४ खंडातील जवळपास ७५ शहरांमध्ये ही लागवड केली गेली आहे. यावर्षीच्या SPHEEHA आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण मोहिमेमध्ये १००० हून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि सुमारे ६० प्रकारची प्रामुख्याने सागवान, विविध फळ झाडे, बांबू, मसाले आणि औषधी वनस्पतींचे सुमारे ३००० वृक्षांची लागवड करण्यात अली आहे. यामध्ये आग लागून भस्मसात झालेल्या जगभरातील ११ ठिकाणांचा समावेश आहे.

“महाराष्ट्र आणि गुजरात राधास्वामी सत्संग असोसिएशन” (MGRSA) च्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेशानेही सक्रिय सहभाग घेतला. दि. २६ जुलै २०२० रोजी झालेल्या आभासी बैठकीत या प्रदेशाने २०२१ पर्यंत MGRSA क्षेत्रामध्ये किमान १००० झाडे लावण्याचा संकल्प केला होता. MGRSA कडे यापूर्वीच सुमारे ८०० झाडे आहेत आणि ४०० रोपे संपूर्ण प्रदेशातील विविध सत्संग वसाहतींमध्ये आणि सत्संग संकुलात चांगल्या रुजले आहेत. १००० वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करून संस्थेने १० शाखा आणि सत्संग केंद्रांमध्ये एकूण ४६० झाडे (जमिनीवर १२१ आणि कुंड्यांमध्ये ३३९)) लागवड झाली आहे. MGRSA चे प्रादेशिक अध्यक्ष श्री पी एस मल्होत्रा यांनी १ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व शाखा व MGRSA च्या सत्संग केंद्रांना धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त केली. MGRSA क्षेत्राला अशी आशा आहे की हा उपक्रम इतरांसाठी एक आदर्श ठरेल आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात नवनवीन जोडले जाऊन पृथ्वीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अधिक हातभार लागेल.

No comments:

Post a Comment