Tuesday 30 July 2019

चला हवा येऊ द्या 'गटारी' स्पेशल

काही लोकं इतर सणांपेक्षा गटारी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतातत्यामध्ये ‘चला हवा येऊ द्या’चे विनोदवीर कसे मागे राहतीलचला हवा येऊ द्या च्यामंचावर या आठवड्यात वन्स मोर आणि बाबा या चित्रपटातील कलाकार सज्ज झाले आहेतत्यामुळे धमाल मजा मस्ती या बरोबरच थुकरट वाडीत आलेल्या याकलाकारांसोबत गटारीचं सेलिब्रेशन देखील तितक्याच जोशात होणार
या कलाकारांसाठी थुकरट वाडीतील विनोदवीर कर्ज या चित्रपटावर आधारित एक विनोदी सादर करणार आहेतसुप्रसिद्ध चित्रपट कर्ज पण थुकरट वाडीचा 'कर्जबाजारीहाचित्रपट प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करेलज्यामध्ये भाऊ कदम मॉन्टी तर कुशल बद्रिके कामिनीची व्यक्तिरेखा साकारणार आहेत्यामुळे हास्यकल्लोळ होणार होणारयात काही शंकाच नाहीत्यामुळे हि धमाल आणि गटारीचं थुकरट वाडीतील हे धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला विसरू नका 'चला हवा येऊ द्या'मध्ये सोमवार ते गुरवार रात्री.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

No comments:

Post a Comment