झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी राहा' या मालिकेतील राजवीर आणि मनवाला बऱ्याचदा भांडतानाच पा हिल्याचं तुम्हाला आठवत असेल. त् यांच्यातील या भांडणाचा शेवट बऱ् याचवेळा राजवीरच्या ठाम मतानेच होतो. राजवीरने त्याचे म्हणणे स मोर ठेवायचे आणि बिचाऱ्या मनवा ने ते गपचूप मान्य करायचे; हीच कहाणी पडद्यावर पाहायला मिळते. पण, पडद्यावर ही काहीशा दादागि रीची वागणूक खपवून घेणारी मनवा प्रत्यक्षात तशी नाही. अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री ति तिक्षा तावडे यांचे ऑफस्क्रीन ना ते मात्र फारच निराळे आहे. सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या सिद्धार्थचा स्वभाव राजवीर सारखा मुळीच नाही. या दोघांची ऑ फस्क्रीन मैत्री कशी आहे, हे इं स्टाग्रामच्या माध्यमातून नक्की पाहता येईल.
आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धा र्थने राजवीरची भूमिका उत्तमरि त्या निभावली आहे. पण, त्याच्या इन्स्टाग्रामवर भेट दिलीत, तर खऱ्या आयुष्यातील सिद्धार्थ, रा जवीरसारखा नाही, हे लगेचच तुमच् यालक्षात येईल.
सतत पारंपरिक पेहरावात दिसणारी मनवा आणि सुटाबुटात टापटीप असले ला राजवीर, खऱ्या आयुष्यात मात् र अनेक तरुणांचे स्टाईल आयकॉनही ठरू शकतात. नुकताच सिद्धार्थने सोशल मीडियावर टाकलेला विडिओ हा याचा पुरावा आहे. आधुनिक कपडे, तरु णांना आवडेल अशी शैली असलेला एका रॅप गाण्याचा हा विडिओ, तितिक् षा आणि सिद्धार्थ यांची मैत्री आणि त्यांचा 'कूललुक' सगळ्यां समोर आणणारा आहे.
No comments:
Post a Comment