Wednesday, 4 March 2020

Zee Yuva - Dr. Don

श्वेताचे स्टाईल स्टेटमेंट ठरतेय हिट!!!

आपल्या सगळ्यांची लाडकी 'झी युवावाहिनी, 'डॉक्टर डॉनही जबरदस्त मालिका आपल्यासाठी घेऊन आलेली आहेडॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन अल्पावधीतच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेतमोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री श्वेता शिंदे हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेलं आहेअर्थातइतक्या वर्षांनंतर सुद्धा तिच्या दिलखेचक अदा आणि लक्षवेधी सौंदर्य यात फरक पडलेला नाहीआजही तिचा चाहतावर्ग तिच्या सौंदर्याची आणि अफलातून लूक्सची चर्चा करताना दिसत आहेतिची फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट यांचा प्रभाव आज सुद्धा सगळ्यांवर पडत आहेएका अतिशय शिस्तप्रिय अशा डीनची भूमिका श्वेता साकारते आहेपणमेडिकल कॉलेजची डीन मोनिकातिच्या कडक शिस्तीपेक्षाही जास्ततिच्या फॅशनमुळे चर्चेत आहेनेहमी नवी साडी नेसून पडद्यावर येणारी श्वेतात्या साडीला साजेसे दागिने आणि मेकअप यांचा योग्य वापर करतेउत्तम अभिनयाच्या बरोबरीनेचतिच्या लुकची सुद्धा खूप प्रशंसा होत आहे. 'बोल्ड अँड ब्युटीफुलश्वेताफॅशनच्या बाबतीत ऑफस्क्रीन सुद्धा मागे नाहीम्हणूनचतिचे स्टाईल स्टेटमेंट प्रभावी ठरले आहे.
या संपूर्ण मालिकेत ती एकदाही तीच साडी पुन्हा नेसणार नसल्याचे म्हटले जात आहेत्यामुळे रोज तिची नवी स्टाईल पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहेश्वेता साकारत असलेली स्टायलिश डॉक्टरची भूमिका लोकांच्या मनात घर करणार हे नक्कीच!! डॉक्टर डॉन आणि त्याच्या डार्लिंग डीनची प्रेम कहाणी  श्वेताची नवनवीन स्टाईल पाहण्यासाठी बघत रहा, 'डॉक्टर डॉन', सोमवार ते शुक्रवाररात्री  वाजताफक्त आपल्या लाडक्या 'झी युवावाहिनीवर!!

No comments:

Post a Comment