Sunday 19 July 2020

Zee Talkies - Shravan Special Movie Lineup

झी टॉकीज अशा प्रकारे करणार श्रावण मासाचे स्वागत
पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याचे लवकरच आगमन होणार असून सर्वजण या मंगलमय महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेतया महिन्याभरात व्रत वैकल्यसणांची रेलचेल यांच्यामुळे वातावरण प्रसन्न राहतेहि व्रत वैकल्य करणाऱ्या सर्व स्त्रियांसोबत झी टॉकीज देखील या महिन्याचे स्वागत अगदी जोरदार करणार आहे.
झी टॉकीज या तमाम महिला प्रेक्षक वर्गासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी काही खास चित्रपट सादर करणार आहेस्त्री एक अशी शक्ती आहे जिची अनेक रूपं आहेतजी माया करते आणि प्रसंगी कठोर देखील बनतेती घडवते पण वाईट गोष्टींचा विनाश देखील करण्याची हिम्मत ठेवते.  स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब असलेल्या स्त्रिया ज्यांच्यामध्ये स्वतःच नशीब घडवण्याची ताकद आणि हिम्मत आहे त्यांना सलाम करत झी टॉकीज श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सत्वपरीक्षाजय अठराभुजा सप्तशृंगी माताहळद तुझी कुंकू माझेफॉरेनची पाटलीन आणि माहेरची साडी हे चित्रपट सादर करणार आहेसकाळी  वाजल्या पासून हे खास सादरीकरण झी टॉकीजवर होईल.

No comments:

Post a Comment