Wednesday 15 July 2020

Zee Yuva - Doctor Don

देवदत्त करतोय सेटवर वर्कआऊट
/
देवदत्तच 'ग्रीन वर्कआऊट'

देवदत्त नागेश्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवावाहिनीवरील 'डॉक्टर डॉनया मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झालेअल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडलीडॉक्टर डॉनने निराळा धुमाकूळ घालतआपले सगळ्यांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केलीमालिकेचा वेगळा विषयडॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्याकोरोनानंतर आता पुन्हाएकदा हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेप्रत्येक जण योग्य ती खबरदारी घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने शूटिंगच्या कामात व्यस्त झाला आहे.
डॉक्टर डॉन’च चित्रीकरण मीरारोड मध्ये  होता कर्जतच्या एका रिसॉर्ट मध्ये होतंयदेवदत्त नागे हा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहेत्यामुळे डॉक्टर डॉनच चित्रीकरण चालू असताना सेटवर जेव्हा शॉट नसतोतेव्हा तो सेटवरच्या गार्डनमध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळतोकर्जतसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वर्कआऊट करण्याची मजा काही औरच असल्याचं देवदत्तच म्हणणं आहेत्याने या वर्कआउटला 'ग्रीन वर्कआउटअसं म्हटलंयसेटवरच बायसेप्सच वर्कआउट निर्सार्गाच्या सानिध्यात करण्याचा आनंद देवदत्त नागे याने सोशल मीडियावर देखील व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment