Thursday 23 July 2020

Zee Yuva - Dr. Don

अनुराग म्हणजेच डॉक्टर डॉन मधला कबीर होता बालकलाकार

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे यांचा झी युवावरील लोकप्रिय कार्यक्रम डॉक्टर डॉन प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेमोनिका आणि देवा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावतेयपण त्याचसोबत देवाचं आपल्या मुलीसोबत असलेलं नातं आणि कबीरशी असलेली त्याची मैत्रीही प्रसिद्ध आहे१३ जुलै पासून डॉक्टर डॉनचे नवीन भाग रात्री  वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेतया मालिकेत कबीरची भूमिका करणारा अभिनेताअनुराग वरळीकर याचा चेहरा तमाम प्रेक्षकांना ओळखीचा वाटतोतुम्हाला माहिती आहे का अनुराग लहानपणापासून अभिनय क्षेत्रात आहेतो एक बालकलाकार म्हणून अतिशय लोकप्रिय होताबाल कलाकार म्हणून अनुरागने बर्याच चित्रपटांमध्ये काम केलंयदेवकी या सुपरहिट चित्रपटात तसंच दे धमाल या लोकप्रिय मालिकेत देखील अनुरागने प्रमुख भूमिका निभावली होतीत्याचे बालपणीचे काही फोटोज अनुरागने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

No comments:

Post a Comment