Wednesday, 8 July 2020

Zee Yuva | Prem Poison Panga | केवळ३३ टक्केयुनिटच्या उपस्थितीतमालिकेच्या चित्रीकरणालासुरुवात - आदिनाथकोठारे

आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका, 'प्रेम पॉयजन पंगाया मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहेआजदेखील आपला सगळ्यांचा कोरोनाशी लढा सुरु आहेया काळातमनोरंजन करण्यासाठी आणि नवी उमेद देण्यासाठी आता आपली लाडकी, 'झी युवावाहिनी सज्ज झाली आहेत्यामुळेच 'प्रेम पॉयजन पंगाया मालिकेच्या सेटवर आता लगबग सुरू झालेली दिसते आहेअर्थातचित्रीकरण करत असतानासर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहेकोरोनाचा संसर्ग होऊ नये याची पूर्ण काळजी घेऊनया महामारीच्या काळात भरपूर मनोरंजन करण्यासाठी 'प्रेम पॉयजन पंगाही मालिका आता वाहिनीवर पुन्हा बघता येईलरोज रात्री .३० वाजता ही मालिका पाहण्यासाठी आता आपल्याला सुद्धा सज्ज व्हायचा आहे.
मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याविषयी बोलतानामालिकेचे निर्माते आदिनाथ कोठारे म्हणाले, "तुमच्या लाडक्या 'प्रेम पॉयजन पंगाया मालिकेचे चित्रीकरण आता सुरु झाले आहेही मालिकारात्री .३० वाजता 'झी युवावाहिनीवर पुन्हा एकदा सुरु होते आहेकोविड-१९साठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोतकेवळ ३३ टक्के युनिटच्या उपस्थितीत काम सुरु करण्यात आले आहेसेटवर उपस्थित असलेली मंडळी सामाजिक अंतराचे नियम पाळत आहेतक्रूला पीपीइ किट्स देण्यात आले आहेतसेटवर प्रवेश करण्याआधी सॅनिटायझर्सचा वापर करणे बंधनकारक असून आरोग्यसेवा देण्यासाठी सेटवर एक टीम चोवीस तास उपस्थित असतेचित्रीकरण करत असताना कुठलाही नियम मोडणार नाहीयाची संपूर्ण काळजी घेण्यात येतेयराज्यशासनसांस्कृतिक मंत्रालय यांच्यामुळे आज चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी मिळाली आहेआदेश बांदेकरनितीन वैद्यसुबोध भावे आणि अमोल कोल्हे यांचे मी मनापासून आभार मानतोत्यांच्या प्रयत्नांमुळे आज मराठी मनोरंजन विश्वात चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली आहेतुमची ही लाडकी मालिका, 'झी युवावाहिनीवर पाहायला विसरू नका."

No comments:

Post a Comment