Thursday 23 July 2020

Zee Yuva - Prem Poison Panga

नागाची जोडी पाहून वळणार बोबडी!!! प्रेम पॉयजन पंगा मालिकेत भन्नाट ट्विस्ट
/
नागपंचमी ठरणार भारी!!!! !!! प्रेम पॉयजन पंगा मालिकेचा नागपंचमी विशेष भाग
 
'झी युवावाहिनीवरील आपल्या सगळ्यांची आवडती 'प्रेम पॉयजन पंगाही मालिकापून्हा एकदा नवे भाग घेऊन आपल्या भेटीला आली आहेतीच मजातीच धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेआपल्या या लाडक्या मालिकेतनागकुळातील भोळे कुटुंबावर एक नवं संकट उभं ठाकणार आहे. 'मालिकेत एखादे नवे वळण पाहायला मिळणार का?' असा प्रश्ननागपंचमी स्पेशल भागाचा प्रोमो पाहून अनेकांना पडला आहे.
कुटुंबाच्या परंपरेनुसारनागपंचमीच्या दिवशी मूळ रूपातम्हणजेच नाग-नागिणीच्या स्वरूपात शंकराचे दर्शन घेण्याचा निर्णय जुईचे आई-बाबा घेतातठरल्यानुसार नागाचे रूप धारण केलेले असतानाआलाप आणि त्याचे बाबा जुईच्या घरी येतात असे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेजुईचे आई-बाबा एका खोक्यात लपून बसतातमात्र लाडवाच्या खोक्याऐवजीतोच खोका सगळ्यांसमोर नेला जातोया सगळ्यामुळे झालेला गोंधळ आणि धमाल२५ जुलैला नागपंचमी स्पेशल भागात पाझायला मिळणार आहे.  खरंतरखोक्यात नागाची जोडी पाहून इतरांची आणि 'आपलं बिंग फुटणार का?' या भीतीने जुईची बोबडी वळली आहेनागाच्या रूपातीलजुईचे आईबाबा सगळ्यांच्या तावडीत सापडणारकी सुखरूपपणे तिथून त्यांची सुटका होणारहे या भागात पाहायला मिळेलहा स्पेशल एपिसोड अत्यंत धमाकेदार आणि विनोदी असणार आहेअर्थातझालेल्या गोंधळामुळेवातावरणात टेन्शन सुद्धा पुरेपूर पाहायला मिळेलतेव्हाझकास मनोरंजन करणाराहा अफलातून एपिसोड पाहायला विसरू नकाशनिवार २५ जुलै रोजीरात्री .३० वाजताफक्त आपल्या लाडक्या 'झी युवावाहिनीवर!!!

No comments:

Post a Comment