Tuesday 28 July 2020

Zee Yuva - Rerun of Julun Yeti Reshimgathi

झी युवा वर पुन्हा जुळून येती रेशीमगाठी
एखादी व्यक्तिरेखा कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात आणि त्यानंतर थेट त्यांच्या मनात पोहचवतेकलाकार त्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक हिस्सा बनताअशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेची कथात्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलंही मालिका सुरू झाल्यापासून ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचं फॅन फॉलॉविंग दिवसेंदिवस वाढत गेलं आणि प्रेक्षकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केलाललित आणि प्राजक्ता सोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकरगिरीश ओकसुकन्या कुलकर्णीलोकेश गुप्तेशर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेने देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
हि मालिका आता पुन्हा एकदा पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहेझी युवा वाहिनी हि प्रेक्षकांच्या पुरेपूर मनोरंजनासाठी सदैव तत्पर असतेजुळून येती रेशीमगाठी मालिकेची लोकप्रियता पाहता झी युवा वाहिनीने या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणाचा निर्णय घेतला असून हि मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी  वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेलतेव्हा पाहायला विसरू नका तुमची आवडती मालिका पुन्हा एकदा फक्त झी युवावर.

No comments:

Post a Comment