Thursday 18 July 2019

झी मराठीवर येतोय 'नटसम्राट'

विलयम शेक्सपिअरच्या गाजलेल्या शोकांतिकांवरून प्रेरित होऊन साहित्यऋषि विवाशिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं७०च्या दशकात या नाटकाने मराठीरंगभूमीवर इतिहास रचलाआजवर यशवंत दत्तसतीश दुभाषीदत्ता भटश्रीराम लागूउपेंद्र दाते यांनी गणपतरावांची व्यक्तिरेखा साकारली.
‘नटसम्राट’च्या रूपाने झी मराठी वाहिनीने एक अजरामर नाट्यकृती पुन्हा रंगभूमीवर आणली. 'कोणी घर देत का घर?' अशी आर्त साद देत हिंडणाऱ्या अप्पासाहेबबेलवणकरांच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते मोहन जोशी प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांचा या नाट्यकृतीला भरगोस प्रतिसाद मिळालानाट्यगृहाबाहेरहाउसफुलची पाटी असणं यात काहीच शंकाच नव्हतीप्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालेली ही यशस्वी नाट्यकृती आता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेयेत्यारविवारी २१ जुलै रोजी दुपारी १२ आणि  संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षक या अजरामर नाट्यकृतीचा आस्वाद घेऊ शकताततेव्हा पाहायला विसरू नका नटसम्राट फक्तआपल्या झी मराठीवर वाहिनीवर

No comments:

Post a Comment