Friday, 13 March 2020

Kokilaben Dhirubhai Ambani Hospital invites parents for a free seminar on child growth


Mumbai’s top hospital, Kokilaben Dhirubhai Ambani Hospital invites parents for a free seminar on child’s growth on Sunday, March 15, 2020. The seminar will be conducted by team of specialist doctors from the hospital. Entry is open for all and free of cost. The session will be held from 10:30 am – 12:30 pm at 6th floor, Convention Centre, Kokilaben Dhirubhai Ambani Hospital, Four Bungalows, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053.
Parents can register for the seminar on 022-30999999.

 कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये बालकांच्या विकासासाठी विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन
मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलने पालकांना बालकांच्या वाढीसाठी भेडसावणाऱ्या प्रश्नाचे निरसन करण्यासाठी विनामूल्य चर्चासत्राला आमंत्रित केले आहे. हे चर्चासत्र हॉस्पिटलमधील विशेष तज्ञ डॉक्टरांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. याचे आयोजन १५ मार्च २०२० रोजी  कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, अंधेरी पश्चिम, चार बंगला, सहावा मजला , कन्वेन्शन सेन्टर येथे आहे . वेळ  १०. ३० ते दुपारी १२. ३० पर्यंत.
पालकांनी सहभागासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - 022-30999999.

No comments:

Post a Comment