Saturday, 20 July 2019

व्हायाकॉम १८ ने उभारला नकली उत्पादनांच्या विरोधात लढा


~ व्हायाकॉम १८ आणि ब्रॅन्ड मालक असलेल्या एन्टरटेन्मेंट वन च्या साथीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग (ईओडब्ल्यू) बरोबर करार करत पेप्पा पिग च्या नकली वस्तूच्याविक्री विरोधात उभारला लढा  
मुंबई१९ जुलै२०१९-   नकली उत्पादनांचा वाढती विक्री आणि बौध्दिक संपदेचा (आयपी) चा गैरवापर थांबवण्याच्या आपल्या योजनेचा एक भाग म्हणून व्हायाकॉम १८ मिडिया प्रायव्हेट  लिमिटेड ने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाशी सहकार्य करून मुलांमध्ये प्रसिध्द असलेल्या पेप्पा पिग ब्रॅन्डच्या नकली उत्पादनांचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांविरोधात आघाडी उघडली आहे.  मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीट वरील चॉईस ‍गिफ्ट्स  आणि प्रिंसेस  स्ट्रीट वरील रोलेक्स नॉव्हेल्टी येथे पोलिसांनी छापा घालून मोठ्या प्रमाणावर नकली उत्पादने जप्त केली.  
व्हायाकॉम १८ चे जनरल काऊन्सल अनील लाले यांनी सांगितले “ गेल्या काही वर्षांपासून भारत सरकारने पायरसी आणि आयपी चा बेकायदेशीर वापर करण्याच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत आणि आंम्हाला आनंद वाटतो की औद्योगिक योजना आणि प्रसार विभागमहाराष्ट्र सायबर सेल आणि मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू ने हे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.  यावेळी हे नमूद करणे गरजेचे आहे की नकली उत्पादने खरेदी आणि विक्री दोन्ही करणे गुन्हा आहे कारण यामुळे ब्रॅन्डची निष्ठा कमी होऊन कलाकाराचे मुल्यही कमी होते.” ते पुढे म्हणाले “ एक योग्य परवानाधारक म्हणून आंम्हाला असे वाटते की ग्राहकांचीही ही जबाबदारी ठरते- विशेष करून लहान मुलांसाठी असुरक्षित अशी नकली उत्पादने न घेणे.”   
एन्टरटेन्मेंट वन चे फॅमिली ॲन्ड ब्रॅन्ड्स च्या बिझनेस अफेअर्स चे एसव्हीपी टिम पीफिफर यांनी सांगितले “ ईवन चा असा विश्वास आहे की चांगले ब्रॅन्ड्स स्क्रीनवरून स्टोअर्स मध्ये आणणे आणि आमचे आंतरराष्ट्रीय भागिदार तसेच अधिकारी केवळ खरी उत्पादने तरूण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घेत आहेत.  नकली उत्पादने ही केवळ परवानाधारकांच्या हितांना बाधित करत नाहीत तर त्याच बरोबर नकली उत्पादनांची गुणवत्ता चांगली नसल्याने त्याचा घातक परिणामी ग्राहकांच्या सुरक्षेवर आणि आरोग्यावरही होत असतो.”  
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने नेहमीच आघाडीवर राहून नकली उत्पादनांच्या विरोधात कार्य केले आहे.  गेल्या वर्षभरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर नकली उत्पादनांच्या व्यवायांवर कार्यवाही करून या व्यवसायाचे कंबरडे मोडण्यावर भर दिला आहे.‍‍‍
About Viacom18 Consumer Products
Viacom18 Consumer Products is a significant player in an evolving licensing and merchandising business with a diverse portfolio. By creating exciting and engaging products, we aim to bring alive our brands and characters to our fans. Through various associations, Viacom18 has cut beyond the conventional L & M categories, providing a slice of its brands to the consumers.
Our mission is to create a unique brand experience across ages by bringing Viacom18’s most favoured brands like MTV, Roadies, South Park, COLORS, Nickelodeon, in addition to a growing portfolio of acquired third party brands such as Peppa Pig, Masha and the Bear, PJ Masks- to name a few, to life through innovative and exciting merchandise.
At Viacom18 Consumer Products, we aim to continuously create enchanting products to reach out to infants, kids, tweens, teens and young adults by being a part of their everyday lives.
About Entertainment One
Entertainment One Ltd. (LSE:ETO) is a global independent studio that specialises in the development, acquisition, production, financing, distribution and sales of entertainment content. The Company’s diversified expertise spans across film, television and music production and sales; family programming, merchandising and licensing; digital content; and live entertainment. Through its global reach and expansive scale, powered by deep local market knowledge, the Company delivers the best content to the world. 
Entertainment One’s robust network includes international feature film distribution company Sierra/Affinity; Amblin Partners with DreamWorks Studios, Participant Media, and Reliance Entertainment; Makeready with Brad Weston; unscripted television production companies Whizz Kid Entertainment and Renegade 83; live entertainment leaders Round Room Live; world-class music labels Dualtone Music Group and Last Gang; innovative music platform Audio Network; and award-winning emerging content and technology studio Secret Location

No comments:

Post a Comment