Thursday, 11 July 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – किशोरी आणि हीना मध्ये कोणाबद्दल होते आहे चर्चा ?

मुंबई ११ जुलै२०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमधील नातीत्यांचे एकमेकांबद्दल असलेले मत क्षणात बदलताना दिसत आहे... हीनाने किचन मध्ये घातलेल्या वादावरून किशोरी आणि हीना मध्ये बरीच चर्चा रंगली... किशोरी यांचे म्हणणे आहे कितीपण बोलो तरी तोंड फाटयांचं तोंड आपण शिवू नाही शकतमी माझा मुद्दा मांडलाबोलणारे बोलतच राहतातत्याचे काय करायचे... तर हीना म्हणाली असच वागायचेजशी मी वागते... आपण  बोलायचं, आपण कोण आहे आपल्याला माहिती आहे ना... अशा लोकांना मी पायात ठेवते माझ्या” असे attitude दिले तर मी पण बोलते... अभिजीत कॅप्टन आहे ते असून देखील तो काहीच उपाय नाही देऊ शकलाजेंव्हा कि त्याने ते द्यायला पाहिजे होते. जिला चपाती हवी होती तिला तर मिळालीच नाहीआणि दुसरीला करायची नव्हती. जर मला शनिवारी सर काही बोले तर मी मुद्दा मांडणार “मी आहे जिद्दीतुम्हांला नसेल पटत जा घराबाहेर मी या घरामध्येच रहाणार आहे”. किशोरी म्हणाल्या हेच तर आहे तू मान्य करतेस तू जिद्दी आहेस बाकीचे सदस्य मान्य नाही करत. त्यावर हीना म्हणाली, “आवाज माझ्याकडे सुद्धा आहेमी गुंगी नाहीये. मी जिथल्या तिथे बोलते आणि फैसला करते”.

No comments:

Post a Comment