Photo Caption: Mumbai Che Raje attempt to stop Telugu Bulls from scoring in their 4th match of the Indo International Premiere Kabaddi League played at Balewadi on Monday.
Mumbai 20th May: After two good quarters Mumbai Che Raje lost their way which helped Telugu Bulls get back into the game-winning the tie 39-28 in the Indo International Premiere Kabaddi League played at Balewadi on Monday.
Mumbai started with an attacking mindset with Diljeet scoring back to back to give Mumbai Che Raje a 6-2 in the 1st quarter. The Telugu Bulls did well to switch gears and counterattack to reduce Mumbai Che Raje's lead to 1 point at 8-7 at the end of the 1st quarter.
Mumbai tightened their defenses tackling all attempts by Telugu Bulls extending their lead to 12-8 with 5 minutes to go. Mumbai rare falter in defense cost them 3 points helping Telugu Bulls get back in the game at 11-12. Raiders got into the action in the dying moments of the 2nd quarter to help Mumbai Che Raje race away to a 17-14 lead.
Telugu Bulls played smartly and kept picking out Mumbai Che Raje raiders to inflict the first all-out and take a 4-point lead at 22-18 with 5 minutes to go for the 3rd quarter. Mumbai Che Raje didn't have much control over the next 5 minutes as Telugu Bulls led the game 27-21 going into the final quarter.
In a disappointing final quarter, Mumbai Che Raje lost control over the game while Telugu Bulls went ok a rampage scoring 11 points to win the tie by 39-28 at the end of the 4th and final quarter.
Marathi Release
मुंबई चे राजे तेलुगू बुल्सकडून पराभूत
मुंबई, 20 मे: दोन क्वॉर्टरमध्ये चांगली कामगिरी करून देखील मुंबई चे राजे संघाला इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतबालेवाडी येथे पार पडलेल्या सामन्यात तेलुगु बुल्स संघाकडून 39-28 असे पराभूत व्हावे लागले.
मुंबईच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्या दिलजीतने सलग गुण मिळवत पहिल्या क्वॉर्टरच्या सुरुवातीलाच 6-2 अशी आघाडीमिळवून दिली. यानंतर तेलुगु बुल्स संघाने गुणांची कमाई करत मुंबई चे राजे संघाची आघाडी कमी केली व पहिल्या क्वॉर्टरअखेरीस 8-7अशी आघाडी घेतली.
मुंबईच्या संघाने आपला बचाव आणखीन भक्कम केला व मुंबई चे राजे संघाने पाच मिनिटे शिल्लक असताना 12-8 अशी आघाडी घेतली.पण, बचावात झालेल्या चुकीचा फटका मुंबईला बसला त्यामुळे तेलुगु बुल्स संघाने तीन गुण मिळवत आघाडी 11-12 अशी कमी केली.यानंतर मुंबईच्या चढाईपटूंनी गुण मिळवत दुसऱ्या क्वार्टर अखेरीस 17-14 अशी आघाडी घेतली.
तेलुगू बुल्स संघाने चलाखीने मुंबई चे चढाईपटू बाद करत पहिल्यादा मुंबईला सर्वबाद केले आणि तिसऱ्या क्वॉर्टरला पाच मिनिटे शिल्लकअसताना 22-18 अशी आघाडी घेतली.यानंतर तेलुगू बुल्स संघाने आपला हा फॉर्म कायम ठेवत तिसऱ्या क्वॉर्टरअखेरीस 27-21 अशीआघाडी घेतली.अंतिम क्वॉर्टरमध्ये मुंबई चे राजे संघाला तेलुगु बुल्स संघाने कोणतीही संधी दिली नाही.11 गुणांची कमाई करत चौथ्याक्वार्टरअखेरीस तेलुगू बुल्सने 39-28 असा विजय मिळवला.
No comments:
Post a Comment