नागराज मंजुळे या दिग्दर्शकाच् या चित्रपटांची जादू प्रेक्षकां वर आजही कायम आहे. याचं ताजं उदा हरण म्हणजे ‘नाळ’ हा सिनेमा. हा सिनेमा नागराजने दिग्दर्शित के लेला नसला तरीही त्यावर नागरा जची छाप दिसून येते.
विदर्भातील एका छोट्याशा गावात घडणारी हि गोष्ट आहे. चैत्या(श् रीनिवास पोकळे) या लहान मुलाच् या भावविश्वावर आधारलेला हा सि नेमा आहे. त्याचे वडिल (नागराज मंजुळे), आई(देविका दफ्तरदार) यां च्या सोबत तो गावात राहत असतो. गावातल्या लहान पोरांचं आयुष्य असतं तस चैत्याचं रोजचं जगणं अस तं. खेळणं, हुंदडणं, फिरणं, शा ळेला जाणं यात तो रमलेला असतो. अचानक एक दिवस गावाकडून त्याचा मामा(ओम भुतकर) त्याला भेटायला येतो आणि त्याच्याकडुन चैत्याला आपण दत्तक घेतलेलो आहोत ते समज ते.
आपले आई-वडिल दुसरेच कोणीतरी आहे त हे समजल्यानंतर चैत्याची प् रतिक्रिया काय असेल? तो त्याच् या खऱ्या आई-वडिलांकडे जाईल का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला वि सरू नका नाळ चित्रपट रविवार १३ ऑक्टोबर दुपारी १२ वाजता आणि ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर.
No comments:
Post a Comment