Saturday, 26 October 2019

सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन ! अनु – सिध्दार्थ, शिवा – सिध्दीच पहिला पाडवा ...


Two people standing in a room

Description automatically generatedA group of people standing in front of a crowd

Description automatically generatedA picture containing indoor, person

Description automatically generatedTwo people standing in front of a cake

Description automatically generated
मुंबई २६ ऑक्टोबर, २०१९ : सगळीकडेच रोषणाई, कंदिल, दिव्यांची आरास, तोरणं अस प्रसन्न वातावरण आहे... आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सणासाठी म्हणजेच दिवाळीसाठी ही जय्यत तयारी सुरू आहे... मग मालिका का बर मागे राहतील... कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये दिवाळी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी – शिवा आणि सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु – सिध्दार्थची  लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळसण आहे... त्यामुळे परत्येक दिवस मोठ्या आनंदात साजरा होणारा आहे... पाडवा, लक्ष्मीपूजन... सिध्दी – शिवा आणि अनू – सिध्दार्थचा हा पहिला पाडवा असणार आहे. तर भाऊबीज देखील बघायला मिळणार आहे सिध्दार्थ – संयु, शिवा – सोनीची... बघूया कशाप्रकारे हे दिवाळी साजरी तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे आणि जीव झाला येडापिसा दिवाळी विशेष भाग रात्री ८.०० आणि ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर....
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये आता अनुला देखील सिध्दार्थबद्दल प्रेम वाटू लागले आहे... आजवर सिध्दार्थने अनुजवळ अनेकदा त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत पण आता अनु तिच्या मनातल्या भावना सिध्दार्थला पहिल्या पाडव्याच्या निमित्ताने सांगु शकेल की सान्वी नवी खेळी खेळेल हे बघणे रंजक असणार आहे. सिध्दी आणि शिवाच्या नात्यात अजूनही कटुता आहे आ

No comments:

Post a comment