Saturday 28 September 2019

'ग्लॅमरस स्ट्राईप्स' या थीममध्ये रंगली झी मराठी अवॉर्ड्स २०१९ची नॉमिनेशन पार्टी

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्सदरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतोकलाकारांचे विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकारकोणती जोडीकोणती मालिकाकोणत्या कुटुंबाला नामांकन मिळेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतोमुख्य पुरस्कार सोहळ्या इतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो हा नामांकनाचा सोहळायंदा प्रेक्षकांची लाडकी वाहिनी झी मराठी हिने २० वर्षे पूर्ण केली त्यामुळे या सेलिब्रेशनला एक वेगळीच रंगत होतीएका विशिष्ट थीमवर आधारित असलेल्या या सोहळ्याची यावर्षी ‘ग्लॅमरस स्ट्राईप्स’ अशी थिम होती.
झी मराठी अवॉर्ड्स २०१९ ची नॉमिनेशन पार्टी शुक्रवारी मुंबईत पार पडलीया पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होतेसंपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी ग्लॅमरस स्ट्राईप्स या थिम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावलेया कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चला हवा येऊ द्या मधील डॉक्टर निलेश साबळे आणि सगळ्यांची लाडकी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी केलेयंदा तुझ्यात जीव रंगलामाझ्या नव-याची बायकोभागो मोहन प्यारेमिसेस मुख्यमंत्रीअल्टी पल्टीरात्रीस खेळ चाले अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहेसर्वोत्कृष्ट अभिनेतासर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसर्वोत्कृष्ट बहीण-भाऊसर्वोत्कृष्ट जोडीसर्वोत्कृष्ट कुटुंबसर्वोत्कृष्ट मालिका या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली.
या नामांकन सोहळ्यात अभिजीत खांडकेकरअनिता दाते-केळकरईशा केसकरहार्दिक जोशीअक्षया देवधरश्रेया बुगडेभारत गणेशपुरेभाऊ कदमधनश्री काडगांवकरचेतन वडनेरेशिवानी बावकरअतुल परचुरेदीप्ती केतकरतेजश्री प्रधान यांच्यासह झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील सर्व कलाकारांची उपस्थिती होतीपार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेलप्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्यांना वोट करून जिंकवू शकतात.

No comments:

Post a Comment