Friday 18 October 2019

Colors Marathi Award 2019


कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ – सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा !
मुंबई १८ ऑक्टोबर, २०१९ : कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ - सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहा मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला... रेड कार्पेटवर या वेळेस अनेक कलाकारांनी हजेरी लावली... या सोहळ्यामध्ये पुरस्कार कोणी पटकावले, कोणत्या कलाकारांनी कोणत्या गाण्यावर डान्स सादर केला... हे प्रेक्षकांना २७ ऑक्टोबर दु. १२ वा. कलर्स मराठीवर ब्घायला मिळणार आहे.
Celebrity Names
  • आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शुभांगी गोखले आणि किशोरी शहाणे
  • सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची सूत्र संचालक स्पृहा जोशी, परीक्षक अवधूत गुप्ते
  • सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेतील मृणाल दुसानिस शशांक केतकर शर्मिष्ठा राऊत
  • जीव झाला येडापिसा मालिकेमधील विदुला चौघुले अशोक फळ देसाई मालिकेचा लेखक चिन्मय मांडलेकर
  • बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील कलाकार
  • बिग बॉस मराठी सीझन पहिलाची विजेती मेघा धाडे आणि दूसरा सीझनचा विजेता शिव ठाकरे
  • बिग बॉस सीझन पहिला स्पर्धक – स्मिता गोंदकर, सुशांत शेलार

No comments:

Post a Comment